Alandi:आळंदी मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन


एमपीसी न्यूज -आळंदी येथे शिवसेना(शिंदेगट) आळंदी शहर प्रमुख (Alandi)राहुल चव्हाण यांचे आळंदी शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे( जनसंपर्क कार्यालय) उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दादासाहेब भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इरफान भाई सय्यद शिवसेना उपनेते, भगवान पोखरकर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख, शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार, नितीन गोरे सदस्य महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, अक्षय जाधव शिवसेना पुणे जिल्हा संघटक , निलेश पवार शिवसेना पुणे जिल्हा संघटक, प्रकाश वाडेकर मा. शिवसेना तालुका प्रमुख, अक्षय महाराज भोसले, निलेश आढळराव, सचिन गिलबिले, दिनेश घुले, ॲड. सचिन काळे, हनुमंत चव्हाण, योगेश तळेकर, सचिन तळेकर, राहुल थोरवे, योगेश पगडे, शिवाजी पगडे, बाबा पाटोळे,ह भ प विलास तात्या बालवडकर, ह भ प मोहन महाराज शिंदे, ज्ञानेश्वर गारकर, विनायक महामुनी, नितीन ननवरे , राजेंद्र जाधव,सचिन शिंदे, किशोर देशपांडे, निवृत्ती मुरकुटे,ज्ञानेश्वर घुंडरे, शशिकांत बाबर,ह भ प माऊली महाराज पडघन, रोहिदास कदम, ह भ प श्री संदीप नगरे, ह भ प ताई माऊली महाराज, संगीता चव्हाण, सोनाली शिंदे, अश्विनी ननवरे, सायरा शेख,संगिता दाभाडे,,सरस्वती खोडसे,शारदा घनघाव,महेक शेख,बबिता शिंदेभाग्यश्री गावडे,श्रीदेवी बिराजदार,पुजा घनघाव,मिनाक्षी वाडेकर,अनूराधा जाधव व श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित
होते.