Alandi: आळंदी नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेस आळंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ad_1]

एमपीसी न्यूज -गणपती बाप्पाचे मोठे उत्साहात आगमन झाले.आज सहाव्या दिवशी परंपरेने काही गणरायाचे (Alandi)आळंदी नगरपरिषद संकलन केंद्र येथे विधिवत पध्दतीने पूजन करून व हौदा मध्ये विसर्जन करून ती मूर्ती संकलन केंद्रावर जमा केली जाते.या आळंदी नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेस आळंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Chinchwad : पीएसपीबी, आरएससीबी उपांत्य फेरीत; सर्व्हिसेस, एफसीआयची निसटत्या विजयासह आगेकूच

यावेळी एक महिला गणेश भक्त मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या आळंदी नगरपरिषदेने खूप छान प्रकारे गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे.या बद्दल नगरपालिकेचे आभार.दरवर्षी प्रमाणे ठिक ठिकाणी पालिकेने व्यवस्था केली आहे.या पद्धतीने गणेश विसर्जन गणेश भक्ताने येथे करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

[ad_2]