Alandi : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्य निवडणुक यशस्वी रित्या पार
एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्य निवडणुक 2024 (Alandi)कार्यक्रमानुसार प्रत्यक्ष मतदान दिनांक 11 रोजी वार बुधवार सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत यशस्वीरित्या पार पडले. त्यानंतर दिनांक 11 रोजी बुधवार सायंकाळी 5 वाजता मतमोजणी करण्यात आली. एकूण मतदान 365 मतदान होते प्रत्यक्ष 263 मतदान झाले.त्यामध्ये अवैध मतदान 3 तर वैध मतदान …
Continue reading “Alandi : आळंदी नगरपरिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्य निवडणुक यशस्वी रित्या पार”