PMRDA Notice : ‘…अन्यथा मेट्रोचे काम थांबवू!’
एमपीसी न्यूज – माण-हिंजवडी ते वाकड चौक रस्त्याची 15 दिवसांत दुरुस्ती करा, अन्यथा मेट्रोला दिलेली कामाची परवानगी निलंबित ( PMRDA Notice) करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणाने मेट्रोला दिला आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक कपूर यांना पत्र …
Continue reading “PMRDA Notice : ‘…अन्यथा मेट्रोचे काम थांबवू!’”