Pimpri : महापालिका, पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक
एमपीसी न्यूज – यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे तसेच महापालिका, पोलीस प्रशासन, वीज वितरण अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक उद्या (गुरूवार 29 ऑगस्ट 2024) रोजी ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण येथे दुपारी 4 वाजता संपन्न होणार आहे. यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव …