Pune : सामाजिक भान जपणारी व्हाईट हाऊस मित्र मंडळाची दहीहंडी, महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती
एमपीसी न्यूज – दहीहंडीकडे केवळ उत्सव म्हणून (Pune) न पाहता त्याद्वारे जनजागृती करण्याचा शुक्रवार पेठेतील व्हाईट हाऊस मित्र मंडळाचा पायंडा आहे. हीच परंपरा पुढे नेत यंदा देखील स्त्रींया व बाल लैंगिक अत्याचाराचा देखावा करत व्हाईट हाऊस मित्र मंडळाच्या दहीहंडीने सर्वांचे लक्ष वेधले. बदलापूर व कलकत्ता येथील स्त्री लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात बालके व महिलांवरील लैंगिक …