Talegaon : कलापिनीच्या कै. डॉ शं वा. नाट्य संकुलातील अवकाश रंगमंचात गुलजारजींचा वाढदिवस साजरा
एमपीसी न्यूज -प्रसिद्ध कवि, गीतकार, लेखन ,दिग्दर्शन , शाहिरी अशा साहित्याच्या विवीध पैलूंतून लिलया प्रवास कराणाऱ्या गुलजार यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा, प्रेक्षकांना भारावून टाकणारा ऑडिओ, व्हिज्युअल कार्यक्रम कलापिनीच्या कै. डॉ शं वा. नाट्य संकुलातील अवकाश रंगमंचात पार पडला. कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन… हे गाण्याचे स्वर सुरु झाले आणि पुढील दीड तास या …