Wakad: द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडविणार-अजित पवार
एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्यावतीने द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने (Wakad)सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वाकड येथे 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत आयोजित द्राक्ष परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यावेळी …
Continue reading “Wakad: द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडविणार-अजित पवार”