Photo

Pune : समाजात स्व-भान जागे व्हावे यासाठी ग्रंथाचा प्रकल्प हाती घेतला – डॉ. गणेश देवी

एमपीसी न्यूज – समाजात बेभानता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, (Pune) समाजात स्व-भान जागे व्हावे यासाठी ग्रंथाचा प्रकल्प हाती घेतला, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि ‘द इंडियन्स’ ग्रंथाचे संपादक डॉ. गणेश देवी यांनी केले. विशिष्ट धर्म, पंथांविषयी कमालीचा विद्वेष वाढला आहे. त्यामुळे अस्वस्थ होऊन जगातील सर्व संस्कृतींच्या ऐतिहासिक पुनर्लेखनाचा संकल्प केला आहे, असेही ते म्हणाले. मनोविकास …

tcs1

TCS Marks 20th Anniversary of Its IPO, CEO K Krithivasan Reflects on Milestone Listing

On Sunday, TCS CEO & MD K Krithivasan shared his reflections on this two-decade journey. “Today marks 20 years since TCS went public with its IPO in 2004. In these two dynamic decades, we have helped our clients navigate many technology cycles, reshaped the global IT industry, built rewarding long-term careers for our colleagues, and …

Pune

Pune Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : रस्त्यावर सुरू असलेला वाद सोडवण्यास (Pune Crime) मध्यस्ती करणाऱ्या वानवडी पोलीस स्टेशनच्या एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन आरोपी तरुणाना अटक करण्यात आली आहे.  निहाल सिंग मन्नू सिंग टाक (वय 18, रा. हडपसर) आणि राहुल सिंग उर्फ राहुल रवींद्रसिंग भोंड (वय …

pm sanvad3

Jalgaon : पंतप्रधान मोदी यांनी साधला लखपती दीदींशी संवाद; आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

एमपीसी न्यूज : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी (Jalgaon) आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली. …

indigo

Harsha Bhogle Criticizes IndiGo for ‘Uncaring Attitude’ Towards Elderly Passengers

Bhogle’s post quickly gained traction, sparking widespread discussion about the treatment of passengers and calling for sensitivity training for airline staff. “The gentleman was going to struggle to walk till row 19 in a narrow passage. But who cares? A few people had to make a noise and point out the immorality and only then, …

IMG 5100

Pune : तरुण पिढीच्या वैचारिक बांधणीसाठी वारकरी संप्रदायाने पुढाकार घ्यावा; शरद पवार यांचे आवाहन

एमपीसी न्यूज : “वारकरी संप्रदायात धर्मांध (Pune) लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक व वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रिय व्हावे लागेल. तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यात संत विचारांच्या मंडळींनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार …