Pune: म्हाडाचे निर्वाचीत अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचा नागरी सत्कार
एमपीसी न्यूज – पुणे गृह निर्माण मंडळाचे नव निर्वाचित अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सर्व (Pune)सामाजिक तसेंच गणेशोत्सव, दुर्गाउत्सव मंडळे तसेच विविध सोसायटी यांचे वतीने गुरुवारी (दि.22) करण्यात आला. या वेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित झालेला होता.जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मूर्तीस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली. म्हाडाचे वसाहतीची स्थापना …
Continue reading “Pune: म्हाडाचे निर्वाचीत अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचा नागरी सत्कार”