Pune : सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाची सायबर चोरट्यांनी केली फसवणूक
[ad_1] एमपीसी न्यूज – कारगील परिसरात सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाच्या बँक खात्यात सायबर चोरट्यांनी (Pune) फसवणूक प्रकरणातील 525 रुपये जमा केले होते. संबंधित बँक खाते गोठविण्यात आल्याने खाते पुन्हा सुरु करण्यासाठी जवानाला अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन पुणे गाठावे लागले. सायबर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार जवानाने केल्यानंतर खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. Today’s Horoscope …
Continue reading “Pune : सीमेवर तैनात असलेल्या लष्करी जवानाची सायबर चोरट्यांनी केली फसवणूक”