PCMC : पावणेतीन लाख नागरिकांना देणार ‘बीसीजी’ची लस
[ad_1] एमपीसी न्यूज – क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी बीसीजी लसीचा वापर (PCMC)करण्यात येतो. ही लस आता प्रौढ व्यक्तींना देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येत आहे. क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. बीसीजी लस ही सुरक्षित आहे. देशांत प्रौढांमध्ये होणाऱ्या …
Continue reading “PCMC : पावणेतीन लाख नागरिकांना देणार ‘बीसीजी’ची लस”