Alandi: आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता
[ad_1] एमपीसी न्यूज -आळंदी ता. खेड जि. पुणे येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन(Alandi) करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होते.त्यासंबंधीत शासन निर्णय झाले आहेत. शासन निर्णय:-आळंदी ता. खेड जि. पुणे येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास ” विशेष बाब” …
Continue reading “Alandi: आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता”