Alandi : चाकण चौक येथील तुळशी वृंदावन जवळचे काही विद्युत दिवे गायब
[ad_1] एमपीसी न्यूज : आळंदी येथील चाकण चौकात (Alandi) पालिकेची सुंदर अशी कलाकृती तुळशी वृंदावन आकर्षणाचे स्थान बनले आहे. अनेक नागरिक येथे मोठ्या प्रमाणात छायाचित्रण करताना दिसतात. संध्याकाळी विविध रंगांच्या विद्युत रोषणाईमुळे तेथील भाग आणखी सुंदर आकर्षक दिसतो. परंतु, तुळशी वृंदावनाच्या बाहेरील बाजूचे विद्युत दिवे समाजकंटकांनी गायब /चोरी केल्याचे दिसून येत आहे. पालिका वेळोवेळी दिवे …
Continue reading “Alandi : चाकण चौक येथील तुळशी वृंदावन जवळचे काही विद्युत दिवे गायब”