Alandi : महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे – साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज
[ad_1] एमपीसी न्यूज – निर्माणशक्ती, संवर्धनशक्ती आणि संहारशक्ती महिलांच्या ठायी उपजतच असतात. आजच्या महिलांना या सुप्त स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन फुलगावच्या श्रुतीसागर आश्रम येथील साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज यांनी काल (मंगळवार) आळंदी (Alandi) येथे केले. विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत शाखेच्या वतीने आळंदीच्या (Alandi) कारवा …