Moshi: पत्नीची दुचाकी बनावट कागदपत्रे करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
[ad_1] एमपीसी न्यूज – पत्नीच्या नावावर असलेली दुचाकी परस्पर स्वतःच्या मनावर करून घेतल्या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना मोशी येथे 10 ऑक्टोबर 2020 ते 16 ऑगस्ट 2022 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी येथे घडली. सुरेखा दत्ता दौंड (वय 40, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 26) भाेसरी एमआयडीसी …