Pune :बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पुण्यात मूक आंदोलन ;शरद पवारांनी दिली आंदोलकांना शपथ
[ad_1] एमपीसीन्यूज -बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात (Pune)आहे. महाविकास आघाडीकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी मूक आंदोलन करत निषेध दर्शवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत महाराष्ट्रात निषेध आंदोलन केले आहे . आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी पुण्यात मूक आंदोलन केले. यावेळी शरद …