सुशांत च्या निमित्ताने । How To Fight Depression In Marathi

How To Fight Depression In Marathi

How to overcome depression in Marathi आपल्या भारताची एक खासियत आहे. एखादी वाईट घटना घडल्यानंतरच त्यावर उपाय व विचारविनियम सुरू होतात. पण त्या आधी सतर्कता बाळगली जात नाही. काल- पर्वाची गोष्ट ध्या ना बॉलीवुड स्टार सुशांत सिंह सरांची आत्महत्या हे खरं तर नैराश्या- मुळे, मानसिक तणावामुळे घेतलेले पाऊल आहे.नैराश्य हा सुद्धा एक आजार आहे. हे…