Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत नियुक्त्या


एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस (Chinchwad) निरीक्षकांच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आल्या. तीन पोलीस निरीक्षकांना पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली.

मुंबई शहर येथून आलेले पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांना चिखली पोलीस ठाणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. बीड येथून आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना विशेष शाखेत तर मुंबई (Chinchwad) शहर येथून आलेले पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली.

Pimpri : मुख्य विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांची नियुक्ती

आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.