फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.

By | September 17, 2021
Your Information. Our Responsibility. 1 min

फातिमा सना शेख ची शैली गोंधळ मुक्त आणि मजेदार.

अभिनेत्री फातिमा सना शेख इन्स्टाग्राम वर आपल्या मनमोहक आणि कपड्यांच्या निवडीसाठी नेहमीच चर्चेत असणार नाव आहे.

तिचे नेटफलिक्स मधील दमदार अभिनय आणि परिधान केलेले कपडे यामुळे फातिमा सना शेख ला खूप वाहवाही मिळत आहे.

तिच्या Ajeeb Daastaans, साठी ती जोमाने आभासी जाहिराती करत आहे.

फातिमा ही आपल्या चाहत्यांनमध्ये आपल्या जबरदस्त आकर्षक पाश्चिमात्य पेहरावातुन छाप सोडत आहे.

आमचं चॅनेल (@Humbaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Also Read: Humbaa.com/marathi

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

Fatima Sana Shaikh In Marathi

https://www.instagram.com/p/COFUv7rsNE7/?utm_source=ig_web_copy_link
Fatima Sana Shaikh

ती कुरकुरीत पांढऱ्या टॉप मध्ये आणि पांढऱ्या व काळ्या रंगाच्या असममित मिनी स्कर्ट मध्ये फार सुंदर दिसत आहे.

या इन्स्टाग्राम वरील काही फोटो आहेत, ज्यामध्ये फातिमा सना शेख ला लाखों लाईक्स मिळत आहे.

Sobita Dhulipala mhantat “Hot stuff Ms Shaikh”

Fatima Sana Shaikh Picks

https://www.instagram.com/p/COFO1Pdsyf-/?utm_source=ig_web_copy_link
Fatima Sana Shaikh

29 वर्षीय फातिमा सना शेख आपल्या मनमोहक ड्रेससिंग सेन्स मूळे सध्या इंटरनेट जगता मध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे.

https://www.instagram.com/p/COADU7iMFpe/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/COADMm5s9t-/?utm_source=ig_web_copy_link
Fatima Sana Shaikh

पण ही “दंगल” गर्ल, आपल्या पारंपरिक बिनबाहिच्या फिकट गुलाबी ब्लॉऊस आणि पांढऱ्या नारंगी साडी मध्ये (जी की हाताने रंगवलेली आहे शिवाय हाताने भरतकाम केलेले आहे) अप्रतिम दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CNj7p7UMLAg/?utm_source=ig_web_copy_link
Fatima Sana Shaikh

फातिमा ला भडक रंग परिधान करण्यामध्ये काही वागावं वाटत नाही.
तिने हल्ली परिधान केलेले लाल समनव्य असणारे कपडे परिधान केले. सोबतच “डार्क रेड लिपस्टिक” सुद्धा लावली होती.

https://www.instagram.com/p/CNRvlWqsC2S/?utm_source=ig_web_copy_link
Fatima Sana Shaikh

तिने आपल्या इन्स्टाग्राम कॅप्शन मध्ये सांगतील आहे “safe to say red is my favourite color”

आपल्याला फातिमा ने परिधान केलेले कपडे, आणि शृंगार आवडला असेल, तर आपण हे प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकता.

वेळ कसला घालवताय, त्वरा करा