Home Marathi यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

20
0
Habits of successful people in Marathi
Habits of successful people in Marathi

16 Habits of Success in Marathi

आपल्या पृथ्वी तलावर अफाट लोकांची गर्दी आहे,पण या लोकांच्या गर्दीत तुम्हाला फक्त काहीच लोक असे मिळतील,जे त्यांच्या जीवनात यशस्वी झालेले आहेत. म्हणजे त्यांना जे हवं आहे ते त्यांनी मिळवलं आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का ? त्यांच्या या यशामागे कारण नेमके काय ? तर त्यांच्या या रोजच्या सवयी Atomic habit या पुस्तकानुसार सवयीचं माणसाला त्यांच्या यशाला कारणीभूत असतात.

तर मित्रानो आपण सुद्धा या लेखा मधे अश्याच यशस्वी माणसाच्या पाच सवयी बद्दल जाणून घेणार आहोत. जर या सवयी तुम्ही अमलात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. चला तर मग पाहूया यशस्वी माणसाच्या पाच सवयी बद्दल.

Also Read:

Marathi Typing Online Free

फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

१) They Have Goal : ( त्यांना ध्येय असते )

तुम्हाला अशी अनेक मानस भेटली असतील जे फक्त जगायचय म्हणून जगतात अश्या माणसाच्या दृष्टीने वेळेला काहीच महत्व नसते पण अशी मानस त्यांच्या जीवनात कधीच यशस्वी होत नाही.

यशस्वी व्यक्ती ला ध्येयअसत ते त्या विना जगत नाही.

आयुष्यात धेय्य असणे किती महत्वाचे आहे त्यासाठी चला तर मग आपण एक उदाहरण पाहूया.

मिञांनो जेव्हा आपल्या घरी लग्न कार्य असते तेव्हा आपण सगळे कसे सज्ज असतो. लग्न कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण प्रत्येक जण एक एक काम वाटून घेतो आणि त्याप्रमाणे वाटचाल करतो.अश्या प्रकारे सर्व जण दिलेले कार्य उत्तम रीतीने पार पाडून लग्न सोहळा पूर्ण करतात.

जर यात कुणीच काही ठरवलं नसत तर अचानक गोंधळ झाला असता,दिलेले. काम पूर्ण वेळेत नसते पूर्ण झाले परिणामी लग्न कार्यात बेजारी झाली असती.

तर चला आता आपण वळूया मूळ मुद्द्याकडे, यशस्वी माणस त्यांचं धेय्य आधीच ठरवतात.ठरवून नुस्त नसत नाहीत तर त्याप्रमाणे ते ध्येय कस पूर्ण करता येईल या साठी योजना आखतात आणि त्या पूर्णत्वास नेतात.

आपल कस आहे,नवीन वर्ष उजडल की लोकाप्रमाने संकल्प करतो की आज पासून जिम जॉईन करेल. एखादा म्हणेल आजपासून नवीन काहीतरी करेल. पण यात ते नुसत धेय्य तर ठरवतात पण त्यानुसार वाटचाल करत नाही.

ध्येय ठेवून त्यानुसार चालाल तर तुम्ही यशस्वी व्हाल नाहीतर तुमच्या मागचे लोक पुढे वाटचाल करतील आणि तुम्ही त्या वेळेस पश्र्चाताप कराल. तर ठरवताय न तुमच ध्येय मग?

२. They take Responsibility (ते जबाबदारी घेता)

जेव्हा अभ्यासात किंवा आपल्या एखाद्या नात्यात किंवा मग ऑफिस मध्ये काही अडचण आली तर आपण त्या अडचणीच खापर दुसऱ्यावर फोडतो पण यशस्वी लोक त्यांच्या प्रत्येक बाबीच मग ते यश असो किंवा अपयश ते स्वताला जबाबदार मानतात. त्यांच एखाद काम जर अपयशी झाल तर ते स्वतः त्या कामाची जबाबदारी घेता. कारण त्यांना माहित असत अपयशाची जबाबदारी स्वतः घेतल्यामुळेच आपण पुढील येणार अपयश टाळू शकतो ते त्या अपयशाचा नीट विचार करता ,नेमकी चूक कुठं झाली हे त्यांना कळत आणि पुढील वेळेस ते ती चूक टाळता, म्हणून त्यांच कार्य यशस्वीपणे पार पाडता पडत. यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणं खुप गरजेच आहे.. यशस्वी मोकांना माहित असत आपण आज जे आहोत ते आपल्या काल मुळे आण उदया जे असू ते आपल्या आजमुळे म्हणून ते आजच्या चुकांना जास्त महत्व देऊन त्यावर काम करता.

३. They Follow the Discipline cit ad saiata

आपल्याला लहानपणापासून सांगितला जात कि, आपण आपल्या दिवसाच वेळापत्रक कराव अस, कारण यामुळे आपण आपल काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण करू शकतो. यशस्वी व्यक्ती यांच्या वर्षभराच, महिने आणि दिवसाच योग्य असे नियोजन करतात त्यामुळे ते वेळेवर काम पूर्ण करतात .जेव्हा ते सकाळी उठतात तेव्हा ते अगदी स्पष्ट असतात त्यांच्या दिवसभराच्या कामाबद्दल आणि म्हणूनच ते जास्तीत जास्त कार्य करू शकतात. त्याना वेळू वाया घालवणे अजिबात आवडत नाही, याउलट काही लोक अजिबात शिस्तीत राहत नाही म्हणजे ते कधीही काहीही करता म्हणून त्यांचं काम कधीच व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण होत नाही आणि अशी व्यक्ती कधीच आयुष्यात यशस्वी देखील होत नाही महणूनच तुम्ही देखील तुमच्या दिवसाच नियोजन करा आणि शिस्तबध्दपणे त्याला अमलात आणा जेणेकरून तुम्ही देखील यशस्वी व्हाल.


4: They Believe in self development (ते स्वतःच्या विकास लक्ष देतात)


स्वामी विवेकानंद म्हणतात तुम्ही स्वतः कडे लक्ष दया. दुसऱ्यांन बद्दल वाईट बोलण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार नाही आपण नेहमी दुसयाबद्दल विचार करतो आणि कधीकधी त्या विचारणमुळे त्यांचा द्वेष करतो. पण जर आपण स्वतःच्या विकासा कडे लक्ष दिले तर आपण अनेक कौशल्य आत्मसात करू शकतो यशस्वी लोक स्वतः बद्दल थप सकारात्मक असतात आणि ते नियमीत- पणे स्वतःला काहीतरी नवीन शिकण्यात गुंतवून घेता ते स्वत च्या आरोग्याकडे देखील जातीने लक्ष देता. नवीन नवीन गोष्टी शिकल्यामुळे त्यांचं ज्ञान वाढत त्यांना नवीन कल्पना सुचता आणि त्या नव्या कल्पनानसोबत ते त्यांचा व्यवसाय वाढतता जेणेकरून ते अजून जास्त यशस्वी होता म्हणूनच आपण देखील सतत काहीतरी शिकत राहिल पाहिजे आणि स्वतः कडे विशेष ला दिले पाहिजे.

5.They know the importunce of Reading (त्यांना वाचनाच महत्त्व माहित असते)


माणुस चुकांमधून शिकत असतो म्हणजे चुकामधुन शिकलंच पाहिजे पण त्या चुका सवतहाच्या असाव्या अस काही नाही एखाद्या पुस्तकात एका व्यक्तीचा संपूर्ण जीवनप्रवास असतो त्यातून भरपूर काही शिकायला मिळत हे सर्व यशस्वी
व्यक्तींना माहित असते म्हणूनच ते जास्तीत जास्त पुस्तक वाचन करतात आणि त्यांचे ज्ञान वाढवत असता.

तुम्हाला बिल भेट्स माहीत असतील ते एका वर्षी 50 पुस्तक वाचता यावरून तुमच्या लक्षात येईल, की वाचन किती महत्त्वाचे आहे. वाचन खुप महत्वाचे आहे, त्याने आपल्याला कळते आपण आपल्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकतो तर.जेव्हा वेळ तुम्ही वाचनात खर्च कराल तेव्हा व किंबहुना त्यापेक्षा जास्त मोबदला तुम्हाला वाचन देईल. म्हणून मित्रानो वाचनाची सवय वाचता लावन घ्या.

तुम्हा सर्वांना यशस्वी व्यक्तींच्या पाच सवयी हा लेख कसा वाटला यांबद्दल नक्कीच अभिप्राय द्या.

Previous articleHow to DM on Instagram? What is mean by DMs?
Next articleBest Free Android Video Editors Without Watermarks.