Success Story Of PC Mustafa
मराठी माणूस नेहमीच म्हणतो आपल्याकडे मोठ भांडवल असायला हवं तरच आपण काही मोठा उद्योग करू.परंतु मिञांनो व्यवसाय हा काही एकदाच वाढणारी वस्तू नाहीये.
जसं तुमची मार्केट मध्ये ओळख होईल तसा तो चालणारा उद्योग आहे.
आपल्या अवती भवती किती अश्या वस्तू आहेत ज्या आपण तयार करून विकू शकतो.
लोकांच्या गरजा ओळखा आणि त्यानुसार तुम्ही तसे प्रॉडक्ट बनवून विका. आज मी तुम्हाला एक हमाली करणाऱ्या वडिलांच्या मुलाने चक्क २००० कोटी ची कंपनी बनवली.तर चला तर मग पाहूया.
Mushtafa PC अस या तरुणाच नाव आहे,ज्यांनी लोकांच्या मनातील गरज ओळखली आणि सुरू केली फूड कंपनी जीच नाव आहे ID Fresh Food जी ताजा इडली आणि डोसा बनवते.

कोण आहे Mushtafa PC ?
मित्रानो Mushtafa PC च जन्म केरळ मधे झाला असून त्याचे वडील हे एक हमाली काम करत असत आणि कुटुंबाला भरवत असत.
Mushtafa ६ वी नंतर शाळेत गेला नाही कारण तो नापास झाला आणि शाळेचं तोंड नंतर पाहिलं नाही.
मग कामासाठी तो वडीलंसोबत जात असत.त्याला रोजचे १० रुपये मिळत असत.
दिवसात जेवणाची तीन वेळेस भ्रांत असलेल्या मुळे त्याच्या डोक्यात विचार आला की शिक्षणा पेक्षा फूड ची जगण्यासाठी गरज आहे .
त्याच्या शिक्षकांनी त्याला मदत करून फार शिकवन्यासाठी मदत केली.अश्याप्रकरे त्याला चांगला जॉब मिळाला परंतु जॉब मधे त्याच मंन काही रमल नाही.नंतर त्याच्या मनात व्यवसाय चालू करायचा आहे अस चालू असत. त्यानंतर त्याने सवतहाची फूड कंपनी चालू केली
कशी चालु केली एक फूड कंपनी ?
सुरुवातीला, मुस्तफा पीसीने कंपनीमध्ये 50,000 रुपयांची गुंतवणूक केली जी 50 चौरस फुटांच्या स्वयंपाकघरात ग्राइंडर, मिक्सर आणि वजनाच्या मशीनसह सुरू झाली. मुस्तफा म्हणतात,
आम्हाला दररोज 100 पॅकेट्स विकण्यास 9 महिन्यांहून अधिक काळ लागला.
Mushtafa PC
याआधी, आयडी फ्रेश फूडमध्ये 5,000 किलो तांदळापासून 15,000 किलो इडलीचे मिश्रण तयार केले जात होते आणि आज कंपनी शेकडो फूड स्टोअर्स आणि मेट्रो शहरांमध्ये चौपट मिश्रण विकत आहे.
मुस्तफा देशाचा नाश्ता राजा म्हणून ओळखला जातो, ज्याची वार्षिक उलाढाल 2015-2016 मध्ये सुमारे 100 कोटी रुपये होती.
2017-1018 मध्ये ते वाढून 182 कोटी रुपये झाले. आयडी फ्रेश फूडने आर्थिक वर्ष 21 मध्ये 294 कोटी रुपयांची कमाई केली. कंपनीची किंमत आता 2000 कोटी रुपये आहे.
iD Fresh Co-Founder PC Musthafa Takes You Inside The Largest Idli Dosa Batter Factory In The World
Also Read:
तुम्ही तुमचं आधार कार्ड या पद्धतीने Update करा. How to update aadhaar card in Marathi
पैसे कसे वाचवायचे?Paise kase vachave
कमी पैशात धूप बत्ती व्यवसाय कस सुरु करवा? |Dhup Batti Business inMarathi
तुमच्या customer ला आकर्षित कसे कराल ?
कोणत्या चुका आणि अपयश यशाची पायरी आहेत ? जाणून घ्या
विमा काय आहे आणि तो किती प्रकारचा असतो. How many types are of insurance are there in Marathi
Comments are closed.