How To Block Someone On Telegram In Marathi

आज आपण पाहणार आहोत टेलिग्रामवर आपण आपले कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक कसे करू शकतो . बरेच वेळा आपल्याला एखाद्याला ब्लॉक करण्याची वेळ येते , ते कशा प्रकारे करायचे आहे ते आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.

Also Read :

Also Read,

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

टेलिग्राम वर तुम्ही खालील स्टेप्स करून कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक करू शकता.

Step 1

प्रथमतः तुम्हाला आपल्या टेलिग्राम मोबाईल ॲप्लिकेशन वर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक करायचा आहे त्यावर थोडा वेळ प्रेस करायचा आहे. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडावेळ प्रेस करून करायचा आहे.

block as per shown in the figure
चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडावेळ प्रेस करून करायचा आहे

Step 2

थोडावेळ प्रेस केल्यानंतर तुम्हाला असा काही interface तुमच्या समोर दिसेल जसा की खाली चित्रांमध्ये दिला आहे. त्यानंतर तुम्हाला उजव्या कोपर्‍यातील तीन टिंब वर क्लिक करायचा आहे.

click on the three dots shown in the upper right corner
उजव्या कोपर्‍यातील तीन टिंब वर क्लिक करा

Step 3

आणि खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक मेन्यू लिस्ट ओपन होऊन तुमच्यासमोर येईल आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटचा ब्लॉक युजर असा एक ऑप्शन याठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला कोणता कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक करायचा आहे तो नंबर टेलीग्राम वर ब्लॉक होईल.

Click on the block user
कोणता कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक करायचा आहे तो नंबर टेलीग्राम वर ब्लॉक होईल

Conclusion

तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आपल्या टेलिग्राम वर असलेले कॉन्टॅक्ट नंबर या पद्धतीचा अवलंब करून ब्लॉक करू शकता तुम्हालाही आर्टिकल कसं वाटलं याबद्दल कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकतात किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता.

Categorized in: