
How to know that, how many Gmail accounts logged in my mobile or desktop.
मी जीमेल वर सर्व लॉगिन कसे पाहू शकतो? माझ्या जीमेल मध्ये लॉग इन कोणी केले ते मी पाहू शकतो का?
माझ्या जीमेलमध्ये लॉग इन कोणी केले ते मी पाहू शकतो का? मी जीमेल वर सर्व लॉगिन कसे पाहू शकतो?मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहे ते पाहण्यासाठी खालील दिलेल्या गोष्टी अवलंबून पाहू शकता.
Also Read:
शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?
होळी २०२१ या नैसर्गिक रंगांचा वापर करू आपली होळी उजळून टाका.
Importance Of Holi In Marathi.
Moto G30 व G10 होणार लवकरच भारतात लॉन्च.
- सुरूवातीला तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जीमेल नावाच्या एप्लीकेशन वर क्लिक करा.

या चित्रात दाखवल्याप्रमाणे आयकॉन वर क्लिक करा.
- यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही अशाप्रकारे इंटरफेस दिसेल.

तुमचे एप्लीकेशन अपडेटेड नसेल तर ↗️दिसेल जर एप्लिकेशन अपडेट केलेले असेल तर ↘️याप्रमाणे दिसेल

- इमेजेस मध्ये दिलेल्या आयकॉन वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन खाती आहेत ते दिसेल.

मी माझा Google लॉगिन इतिहास कसा पाहू?
मोबाईल मध्ये किती जीमेल आहेत हे पाहण्यासाठी दुसरी पद्धत
- सर्वप्रथम मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा.

- यानंतर तुम्हाला गुगल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- यावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या गुगल अकाउंट वर जाल. ते काही अशा प्रकारे असेल.↘️↘️

- यानंतर तुम्हाला मॅनेज गुगल अकाउंट वर क्लिक करायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील जीमेल लॉगिन अकाउंट किती आहेत हे समजेल

मोबाईल मध्ये जीमेल लॉगिन अकाउंट किती आहेत हे तुम्ही अशाप्रकारे मोबाईल मध्ये करून पाहू शकता.