विक्री व्यवसाय, नवीन व्यवसाय, ग्रामीण भागातील व्यवसाय

लाल मिरची पावडर हे केवळ घरातच नव्हे तर हॉटेल,समोसे,वडापाव वाले,कचोरी डोसे वाले इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. आपल्या देशामध्ये मिर्ची पावडर मोठ्या प्रमाणात घरात वापर केली जाते. लाल मिरची शिवाय भाजीला चवच येत नाही. तुम्ही पाहता मिरची सुद्धा झणझणीत असते.

PDF Masala Powder – Manufacturing Plant, Detailed Project Report,(entrepreneurindia.co)

झणझणीत भाजी कुणाला नाही खाऊ वाटणार ? मसाला बनवताना सुद्धा त्यात लाल मिरची वापरतात. हे मसाले मटण व इतर भाज्यांमध्ये वापरले जातात. मिर्ची पावडर बिझनेस ची उलाढाल करोडो मधे आहे,ऐकून धक्काच बसला असेल न? तर हो.

रोजच्या दैनंदिन आहारामध्ये सगळ्याच घरी याचा वापर केला जातो. तुम्ही पाहतात की मार्केट मधे शहरी आणि ग्रामीण भागातील लघु उद्योग हे चांगल्या क्वालिटी ची मिर्ची पावडर बनवून मार्केट मधे सवताहाचा ब्रँड लावून विकतात. मिञांनो तुम्ही म्हणताल की, स्पर्धा खुप असेल यात.

तर मित्रानो एखदया ब्रँड पेक्षा जर तुम्हाला चांगल्या टेस्ट मधे, तुमच्या आजूबाजू च्या मार्केट मधे अशी मिर्ची पावडर मिळाली तर तुम्ही घेणार नाहीत का ? अवश्य घेणार. जागा किती लागेल : मिरची पावडर उद्योग चालू करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची गरज लागणार नाही.

Dark Blue Pixelated Graphic Illustration YouTube Channel Art 4 min
Join Humbaa on Whats App 7058631176

Also Read:

Kalonji In Marathi | कलौंजी म्हणजे काय

चाळीशीत, किंवा पन्नाशीत अति TV पाहणे आपल्याला मेंदू च्या आजाराने ग्रस्त करू शकतो.

बघा शेहनाझ गिल आपल्या निळया टॉप मध्ये फार सुंदर दिसत आहेत. जाणून घ्या.

तुम्हाला चश्मा लागण्याची ओळखा ही १० कारणे .

यामी गौतम अडकली विवाह बंधनात, सुंदर साडी मध्ये छान दिसत आहेत. “उरी” च्या दग्दर्शका सोबत घेतले सात फेरे.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

बिजनेस प्लान मराठी – लाल मिरची पावडर

घरा मधे सुद्धा तुम्ही कमी जागेत हा व्यवसाय करू शकता. रॉ मटेरियल : सर्वात महत्वाचं प्रश्न म्हणजे लाल मिरची आणणार कोठून ? लाल मिरची जिथे मोठ्या प्रमानात उत्पादित केली जाते, तेथून तुम्ही वर्षभर पुरेल एवढी घेऊन येऊ शकता. मोठ्या प्रमाणत घेतल्या वर ती तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळून जाईल.

एकदाच विकत घेतल्या मुळे,वर्षभर रॉ मटेरियल च्या किमतीचा तुमच्या व्यवसाय वर परिणाम होणार नाही. लाल मिरची बिझनेस भविष्य : मिञांनो आयुष्भर तुम्हाला लाल मिरची च खावी लागणार आहे. जस जेवणात मिठ नसेल तर भाजी खाण्यात अर्थच नाही त्याप्रमाणे भाजीत मिर्ची च नसेल तर काय तुम्ही भाजी खाणार ?

हा बिझनेस कधीच बंद पडणारा नाहीये, वर्षभर मिर्ची लागतेच. मिर्ची कुटण्यासाठी मशीन : आता तुम्ही मिर्ची आणल्या नंतर तिला बारीक कुटावे तर लागेल न ? मग त्यासाठी तुम्हाला एक मशीन विकत घ्यावी लागेल. सुरुवातीला तुम्ही छोटीच मशीन घ्या,कारण तुमचा व्यवसाय छोटा असल्यामुळे जास्त उत्पादनाची गरज नसते.

त्यामुळे आकारन पैसे गुंतून पडतात. जसा तुमचा व्यवसाय वाढेल, तस तुम्ही ती मशीन बदलून मोठी मशीन घेऊ शकता.

रॉ मटेरियल चांगल असेल तर मिरची पावडर सुद्धा छान होत. मशीन सोबत वजन मोजण्यासाठी एक छोटी मशीन तसेच पॅकिंग साठी एक अश्या मशीन लागतील. भविष्यात तुमचा व्यवसाय वाढू लागला तर तुम्हाला ऑटोमॅटिक मशीन घ्यावी लागेल.

ऑटोमॅटिक म्हणजे डायरेक्ट रॉ मटेरियल टाकून देणे आणि पॅकिंग मिरची पावडर मिळवणे. लाल मिरची पावडर बनवण्याची पद्धत : लाल मिरची पावडर सर्व प्रथम कडक उन्हात वाळू घातली जाते. त्यानंतर ती प्रोसेस साठी पुढे पाठवली जाते.

मार्केट मध्ये ऑटोमॅटिक मशीन सुद्धा उपलब्ध आहेत ज्या की त्यातील खडे,कचरा साफ करतात. साफ केलेली मिरची grinder मधे टाकली जाते,तेथून ती बारीक कुटून ट्रे मधे जमा होते. त्यानंतर ती पॅकिंग करून रेडी केली जाते. मार्केटिंग कशी कराल : मार्केटिंग साठी तुम्ही जवळचे डीलर, रिटेल दुकानदार यांना भेटा.तुमचं प्रॉडक्ट, रेट त्यांना सांगा.

त्यानंतर ते काही माल विकत घेतील. तुमचया प्रॉडक्ट चे सोशल मीडिया वर सुद्द्धा marketing करा. ऑनलाईन घेतल्या वर डिस्काउंट द्या. प्रॉडक्ट पॅकिंग : तुमच्या प्रॉडक्ट ला नाव द्या,यामधे असलेले घटक त्या पॅकिंग वरती लिहा.आकर्षक अशी पॅकिंग करा म्हणजे ग्राहक लगेच आकर्षित होईल. अश्या पद्धतीने तुम्ही मिरची पावडर चा व्यवसाय चालू करू शकतात.याबद्दल आपल्याला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात.

https://www.youtube.com/watch?v=sPHlO_zaCWg
बिजनेस प्लान मराठी – लाल मिरची पावडर

Categorized in: