टेलिग्राम चे कॉन्टॅक्टस चे नोटिफिकेशन कसे बंद करावे | How to stop telegram from telling you when your contacts join in Marathi

मित्रांनो ज्यावेळेस आपण टेलिग्राम वापरतो तेव्हा बरेच वेळा असे होते की आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या कोणीतरी टेलिग्राम जॉईन केलेले असते आणि ते आपल्याला नोटिफिकेशन्स द्वारे टेलिग्राम कळवते. आणि आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये खूप सारे नंबर असतात मग कधी कधी आपल्याला कंटाळवाणं होतं ते नोटिफिकेशन्स बघणे त्यामुळे आपण आज यामध्ये हे नोटिफिकेशन कसे बंद करू शकतो हे पाहणार आहोत.

तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन मधील टेलिग्राम कॉन्टॅक्टस चे नोटिफिकेशन्स कसे बंद करावे.

Also Read:

टेलीग्राम वर एखाद्याला ब्लॉक कसे कराल?

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सेटिंग करायचे आहे जेणेकरून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जर कोणी जॉईन केले तर तुम्हाला ते मेसेज पोप उप द्वारे शो करणार नाही. खालील स्टेपला फॉलो करा. तुमचे टेलिग्राम आपलिकेशन ओपन करा.

Click on the horizontal line
मेनू बटणावर क्लिक करा

आणि वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे मेनू बटणावर क्लिक करा. आणि त्यानंतर सेटिंग वर क्लिक करा

Click on the setting
मेनू बटणावर क्लिक करा

आता नोटीफिकेशन आणि सेटिंग यावर क्लिक करा.

Click on the notification and sounds
नोटीफिकेशन आणि सेटिंग यावर क्लिक करा

खाली स्क्रोल करा आणि कॉन्टॅक्ट जॉईन टेलिग्राम या ऑप्शनला ऑफ करा.

scroll down and contact joined telegram
स्क्रोल करा आणि कॉन्टॅक्ट जॉईन टेलिग्राम या ऑप्शनला ऑफ करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट मधले जर कोणी टेलिग्राम जॉईन केलं तर त्याचं नोटीफिकेशन मिळणार आहे आणि तुम्हाला ते कंटाळवाणं वाटणार नाही.

तुमचे टेलिग्राम एप्लीकेशन ओपन करा आणि सेटिंग टॅब वर क्लिक करा ज्याप्रमाणे चित्रात दाखवलेले आहे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली दिलेले आहे.

click on setting tab
सेटिंग टॅब वर क्लिक करा

आणि त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स आणि साऊंड या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ज्याप्रमाणे खालील इमेजमध्ये दिलेले आहे.

Click on notification and sound
नोटिफिकेशन्स आणि साऊंड

आणि त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करून नवीन कॉन्टॅक्ट वर ऑफ या ऑप्शन वर क्लिक करा चित्रात दाखवल्याप्रमाणे.

Click on the new contacts
Click on the new contacts

आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आय फोन मधील टेलिग्राम कॉन्टॅक्ट लिस्ट मधून कोणी जर टेलिग्राम जॉईन केलं तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्ही बंद करू शकता.


Hey there! Some links on this page may be affiliate links which means that, if you choose to make a purchase, I may earn a small commission at no extra cost to you. I greatly appreciate your support!


Leave a comment