आधार कार्ड डाउनलोड करणे, आधार कार्ड चेक करणे, आधार कार्डची माहिती मराठी मध्ये
आधार नंबर च्या मदतीने आपण घरबसल्या ऑनलाईन एखाद्या व्यक्तीची ओळख आणि त्याची पुष्टी कशी करू शकू, ते बघूयात.
How to verify aadhaar number online जर आपण घरमालक आहेत आणि भाडेकरु ठेउ इच्चीत आहात, तर त्यांची ओळख पटवणे आवश्यक आहे. ड्राइवर असो की फॅक्टरी मधील वर्कर त्यांची ओळख प्रमाणित करणे आवश्यक आहे.
अशामध्ये आपण घरबसल्या ऑनलाईन त्या व्यक्तींची ओळख पटवुन घेऊ शकतो. हे काही मिनिटांमध्ये केल्या जाऊ शकते.
Also Read:
How to Start Red Chilli Power Business in India In Marathi
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card
यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi
How To Block Someone On Telegram In Marathi|टेलीग्राम वर एखाद्याला ब्लॉक कसे कराल?
वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi
How to authenticate Aadhar Number online
या स्टेप्स ला फॉलो करा:
- आधार कार्ड चा नंबर हा खरा आहे की खोटा, याची शाश्वती करण्या साठी आपल्याला UIDAI च्या वेबसाईट वर म्हणजेच uidai.gov.in वर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर “आधार सर्व्हिसेस एक्सचेंज” मध्ये जाऊन “Verify an aadhar number” या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर 12 अंकि आधार नंबर टाकावा, आणि दिलेला captcha टाइप करा.
- त्यानंतर Proceed to verify या बटण वर क्लीक करावे लागेल.
- जर type केलेला नंबर बरोबर आहे, तर Aadhar verification complicated असा मेसेज स्क्रीन वर दिसेल.
- UIDAI चा फुल फॉर्म आहे अथॉरिटी यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)
- या वेबसाईटवर वर आधार नंबर वेरीफकॅशन व्यतिरिक्त भरपूर सुविधा उपलब्ध आहेत.
- जसे कोणाचे आधार कार्ड (आधार कार्ड) हरवले आहे, आणि आपल्याला त्याची downloaded कॉपी ओरिजिनल फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर, UIDAI, याची सुविधा आपल्याला प्रदान करते.