EPFO सब्सक्राइबर्स ध्यान दें! आपके PF अकाउंट नंबर में छुपी हैं ये खास जानकारियां, ऐसे करें डिकोड.
प्रत्येक PF नंबर मधे एक सांकेतिक माहिती लपलेली असते, आता ती कोणती सांकेतिक माहिती आहे हे बरयाच PF धारकांना माहीतच नसेल. तर मित्रानो जे EPFO चे कर्मचारी आहेत, म्हणजे की कर्मचारी भविष्य निधी त्यांना PF नंबर ची सांकेतिक भाषा decode करता येते.
आता सांकेतिक भाषा म्हणजे कशी असा प्रश्न साहजिक पडला असेल कारण pf मधे तर नुसता नंबर असतो. तर मित्रानो याच नंबर मधे एक कोड दडलेला असतो त्याला अल्फा नुमेरिक अस म्हणलं जात.
जो कर्मचारी EPFO चा सदस्य आहे त्याच्याकडे UAN number असतो. UAN म्हणजे Universal Account number असतो.तो प्रत्येकाला वेगळा असतो. हा नंबर त्यांच्या भविष्य निधी च्या अकाउंट साठी वापरतात.
तर मित्रानो आपण या UAN नंबर च्या पाठीमागे असलेला सांकेतिक कोड पाहणार आहोत.
पीएफ नंबर मधे अल्फाबेट आणि नंबर असतात ज्याला alphanumeric म्हणतात. यामधेच तो सांकेतिक कोड असतो.
Alphanumeric म्हणजे काय ?

Alphanumeric मध्ये त्या त्या राज्याचा एक स्पेसिफिक असा कोड असतो,त्यानंतर रिजनल ऑफिस चा नंबर, कंपनी ओपन झालेला दिनांक आणि पीएफ मेंबर चा कोड.अश्या सर्व गोष्टी मिळून तुमचा तो नंबर बनतो.
तर मग चला पाहूया एक उदाहरण घेऊन म्हंजे तुमच्या लक्षात येईल.
XX हा राज्यासाठी कोड आहे XXX कोड 1234567 हा आस्थापना कोड आहे XX1 – विस्तार (असल्यास) 7654321 – खाते क्रमांक पीएफ खाते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या संस्थेसाठी आणि त्या पीएफ खाते क्रमांकासह बदलत असताना.
मित्रानो प्रत्येक ईपीएफओ ग्राहकाकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असतो, जो अद्वितीय असतो आणि कधीही बदलत नाही. ईपीएफओ ग्राहक त्यांच्या पीएफ खात्यांचा तपशील एका यूएएनमध्ये पाहू शकतो.
तर मित्रानो दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करतो,काही तुम्हाला यासंबंधी प्रश्न असतील तर जरूर कळवा.
Also Read:
कमी पैशात धूप बत्ती व्यवसाय कस सुरु करवा? |Dhup Batti Business inMarathi
तुमच्या customer ला आकर्षित कसे कराल ?
कोणत्या चुका आणि अपयश यशाची पायरी आहेत ? जाणून घ्या
विमा काय आहे आणि तो किती प्रकारचा असतो. How many types are of insurance are there in Marathi