एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा येथे आज (गुरुवारी) सकाळी एक तरुण व तरुणी पाण्यात ( Kundmala) वाहून गेले आहेत.
श्रेया सुरेश गावडे ( वय 17 ) व रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे (वय 22) दोघे रा. चिंचवड अशी दोघांची नावे आहेत.
Alandi : गणेशोत्सवासाठी मंडळांची लगबग सुरू
घटनास्थळी मावळ वन्यजीव रक्षक, आपदा टीम आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस दाखल झाले असून दोघांचा ( Kundmala) ही शोध सुरू आहे.