Kundmala : कुंडमळा येथे बुडालेल्या मुलांपैकी तरुणाचा मृतदेह सापडला; तरुणी अजूनही बेपत्ता


एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा येथे आज (गुरुवारी) सकाळी एक तरुण व तरुणी पाण्यात ( Kundmala)  वाहून गेले. त्यापैकी तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणी अजूनही बेपत्ता आहे.  

श्रेया सुरेश गावडे ( वय 17 ) व रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे (वय 22)  दोघे रा. चिंचवड अशी दोघांची नावे आहेत.

Alandi : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

घटनास्थळी मावळ वन्यजीव रक्षक, आपदा टीम आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस दाखल झाले असून तरुणीचा अजूनही (Kundmala) शोध सुरू आहे.

youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo