मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,

By | September 17, 2021
मराठी टायपिंग

Marathi Typing Kase Karave

मराठी टायपिंग करायची आहे? मग शेवटपर्यंत नक्की वाचा. थोड्या वर्षापुर्वी मराठीतून टायपिंग करण्यासाठी सर्व अक्षरे तुम्हाला ते लक्षात ठेवून त्यासाठी इंग्लिश बटन कुठले आहे हे ध्यानात ठेवावे लागत होते आणि नंतर मराठी टायपिंग व्हायची. आता आपण खालील गोष्टी करून इंग्लिश टायपिंग करत असताना मराठी टायपिंग कशाप्रकारे होते हे पाहणार आहोत.

How to do marathi typing? Marathi Typing

Also Read,

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

खालील सॉफ्टवेअर युनिकोड प्रकारचे आहेत त्यामुळे पीसी आणि laptop वर व्यवस्थितपणे चालतात.

  • यापैकी कोणत्याही आपला इंटरनेट लागत नाही फक्त डाऊनलोड पुरत लागतं.
  • आणि एकदम फ्री मध्ये उपलब्ध आहेत.
  • वर्ड मध्ये पॉवरपॉईंट मध्ये एकदम सहजरीत्या मराठी टायपिंग करू शकता.

मराठी टायपिंग डेस्कटॉप/ लॅपटॉप साठी कसे कराल. Marathi Typing Software

How to type marathi in laptop windows 10

मराठी टायपिंग करण्यासाठी वरील दोन सर्वात उत्तम मानली जातात त्यापैकी एक कुठलाही तुम्ही वापरू शकता तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी वर.

प्रथम मायक्रोसॉफ्टच्या लिंक वर जा तेथून तुम्ही तो डाऊनलोड करून घ्या आणि नंतर तो इंस्टॉल करा.

नंतर उजव्या कोपऱ्यात खाली EN असं नाव दिलेल असेल त्यावर क्लिक करा आणी निवडा मायक्रोसोफ्ट Indic input tool मराठी.

आणि मराठी टायपिंग सुरू करा आपल्या कॉम्प्युटर वर.

मराठी टायपिंग तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये लिहीण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही गुगल इंडिक कीबोर्ड च्य सहाय्याने तुमच्या मराठी टायपिंग चा लाभ घेऊ शकता. Marathi Typing App

ज्यामध्ये तुम्ही इंग्रजी मध टाईप केले तरी ते मराठीमध्ये उमटेल आणि डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

मराठी टायपिंग
Gboard Google Keboard in Marathi

प्रथम तुम्हाला Google indic keyboard app download करून घ्यावे लागेल तसं तर ते तुमच्या मोबाईल मध्ये ऑलरेडी असेलच. English to marathi typing.

नंतर सेटिंग्जमध्ये जाऊन>language & input>”keyboards & bmethods”

मराठी आणि इंग्लिश या मध्ये तुम्ही अदलाबदल करून ही कीबोर्ड वापरू शकता

आणि अशाप्रकारे तुम्ही मराठी टायपिंग करु शकता अगदी कुठल्याही एप्लीकेशन मध्ये जसे व्हाट्सअप, हाईक, टेलिग्राम.