Home Marathi Marathi Typing Online Free

Marathi Typing Online Free

18
0
marathi typing humbaa
marathi typing humbaa

Marathi Typing Keyboard Devanagari

आपल्या मातृभाषेमधून म्हणजेच मराठी भाषेतून type करायला मिळाल्यास खरंच आनंद होतो. Humbaa Staff च्या आमच्या फाजील सरांनी आपल्यासाठी मराठी टायपिंग कीबोर्ड (marathi typing keyboard ) ची निर्मिती केलेली आहे. फार सुंदर आणि उपयोगी असणारं हे मराठी कीबोर्ड देवणागिरी भाषेमध्ये असून(marathi typing keyboard devanagari)

आपल्याला जर मराठी टायपिंग टेस्ट (marathi typing test online preparation) ऑनलाईन शिकायची असेल तर आपण गूगल वर Humbaa Marathi Typing असे टाकून सहजरित्या ऑनलाईन टायपिंग शिकू शकता.

हे बहुउपयोगी मराठी टायपिंग सॉफ्टवेअर (marathi typing software) आपल्याला मराठी मध्ये सहज टायपिंग करण्याची मुभा देईल.

यामध्ये असणारे फॉन्ट हे मराठी मध्ये आहेत(font marathi typing) आपल्याला माहितीच आहे की , कॉम्पुटर ने फार प्रगती केलेली आहे. त्यामुळे पारंपरिक टंकलेखन मशीन हिचे महत्त्व कमी होत आहे.

आपल्या मराठी भाषेमध्ये ऑनलाईन टायपिंग करणे हे फारच आनंद दाई असते (online typing in marathi)

Online Marathi Typing Free
Marathi Typing Software

आज आपण घरोघरी मोबाइल फोन, कॉम्पुटर (computer) चा वापर करत आहोत.
चॅटिंग करतांना, मातृभाषेतून जर आपण टाईप केले तर, मोठ-मोठे गैरसमज टाळता येतात.

आपण quora सारख्या प्लॅटफॉर्म वर Humbaa marathi typing keyboard चा वापर करून सहजरित्या आपले मत मांडू शकता.

आपल्याला मराठी टायपिंग (marathi typing ) साठी कोणतेही marathi typing app वापरण्याची गरज नाही.

कारण जास्त अँप जर आपण आपल्या मोबाइलला मध्ये इन्स्टॉल केले, तर आपला मोबाइलला स्लो होईल.

Online Marathi Typing Free
Online Marathi Typing Free

या मराठी टायपिंग सॉफ्टवेअर चा वापर करून आपण निश्चित पणे मराठी ऑनलाईन टायपिंग करू शकता (online typing in marathi).

Humbaa Marathi chya whats app group ला नक्की जॉईन करा. मराठी माणसासाठी असेच नवनविन माहिती आम्ही घेऊन येउ.

:blush:काळजी घ्या मास्क वापरा #mask#covid-19

Shift या बटण वर press करा आणि देवनागरी लिपी चा आस्वाद घ्या.  ” कि “टाईप करण्या करिता, प्रेस ” क आणि ि” तसेच ” की “ टाईप करण्या करता press करा “क” आणि ” ी” . जसे की ” क्त “ टाईप करण्या करता press “क ् आणि त.

आणि टाईप झालेले मजकुर आपण, सहज रित्या facebook किंवा twitter वर share करू शकता.

टाईप केलेला मजकूर मोबाईल वर लॉंग प्रेस करून select करून घ्यावा, आणी आपल्याला जिथे कुठे पण share करायचा आहे, तिथे थेट पेस्ट करू शकता.

आपलयाला मराठी मध्ये ऑनलाईन टायपिंग कशी करावी हा लेख आवडला असेल तर कृपया गरजू लोकं पर्यन्त ही पोस्ट share करा.

Enjoy typing in Marathi without any application!

Just click in the text area to automatically trigger Marathi on-screen keyboard. All Marathi keys are supported along with number pads for easier control over your requirements.

Faster key action with optimised webapp.

Also Read,

मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

Previous articleWhat is the meaning of “ping” in a text message?
Next articleव्यवसाय सुविचार मराठी Part 2