मनसे सदस्य नोंदणी लिंक वर कशी नोंदणी करावी?

mns nondani. in अशी करा MNS सभासद नोंदणी.

2014 च्या election मध्ये Aam adami Party यांनी सुद्धा ऑनलाइन प्रकारच्या campain ला सुरुवात केली होती. यामध्ये  online registration करुन, इक्छुक व्यक्ति सदस्यत्व प्राप्त करू शकत होते. त्यांच्या पावलवार पाउल ठेऊन, मागील 15 वर्षांमध्ये  प्रथमच मनसे सभासद नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीने करत आहेत. 

Also Read –

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

Captions For Girls

Attitude Captions For Instagram

Stunning Rihanna Quotes that Will Inspire You to Live Life on Your Own Terms

2020 Best Instagram captions for Diwali.

Manase Sadasya Nondani Link

मनसे सदस्य नोंदणी लिंक वर कशी नोंदणी करावी?

यासाठी खालील MNS Nondani Form हा काळजी पूर्वक भरावा. 

आपण खालील दर्शविलेल्या प्रकारे मनसे सदस्य नोंदणी करू शकता:

१) मोबाइल वर स्कॅन करून

२) mnsnondani.in/ma.html या संकेतस्थळावर भेट देऊन मनसे नोंदणी फॉर्म भरून आपण सदस्य होऊ शकतात.

३) किंवा आपण जाहिराती मध्ये दिलेल्या मोबाइलला नंबर वर मिस कॉल करून मनसे चे सभासद होऊ शकतात. 

मनसे नोंदणी फॉर्म हा मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. आपल्या सोयीनुसार आपण भाषा निवडू शकता. 

१) https://mnsnondani.in/ma.html या लिंक वर क्लीक केल्यावर आपण मनसे नोंदणी इन मराठी फॉर्म या वर रेडिरेक्ट व्हाल. 

मनसे सभासद नोंदणी form

नोंदानी मराठी फॉर्म
MNS nondani in marathi form

२) आपल्याला त्यानंतर आपला 10 digit मोबाइल नंबर तिथे टाकावे लागेल. 

नोंदानी मराठी फॉर्म 1
MNS member registration mobile number

३) त्यानंतर चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण “पुढे जा” वर क्लिक करावे. 

४) एक नवीन स्टेप आपल्याला दिसेल, तिथे आपण आपली वैयक्तिक माहिती भरावी.

यामध्ये आपले “आडनाव” लिहावे, त्यानंतर आपले नाव, वडील किंवा पतीचे नाव लिहावे.

आणि आपली जन्मतारीख लिहावी. आणि ” पुढे जा” वर क्लीक करावी.

५) “पत्ता” आपला पत्ता लिहावा. सर्वप्रथम आपला कायमचा पत्ता, जिल्हा , तालुका, आणि पिन कोडे टाकावा. आणि पुढे जा वर क्लीक करा.

नोंदानी मराठी फॉर्म 2
Final Step For the MNS nondani form

६)  त्यानंतर  आपला, फोटो अपलोड करवा. आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदत्व प्राप्त झालेले आहे

Card Page min
Your ID As MNS member

 आपण हे ओळख पत्र डाउनलोड करू शकता किंवा PDF स्कॅन करून आपल्या कडे ठेवू शकता. 

To become a member of maharashtra navnirman sena?

MNS Maharashtra Navnirman Sena registration link in English is here – https://mnsnondani.in/en.html

MNS Member Registration Android App

मनसे सभासद नोंदणी Form