Marathi

Moto G30 व G10 होणार लवकरच भारतात लॉन्च.

Motorola कंपनी लवकरच आपले बजेट फोन Moto G30 व G10 भारतात लॉन्च करणार आहेत. दोन्ही फोन बजेट मधील स्मार्टफोन आहेत.

Moto G30 व G10

Motorola ने आपले नवीन दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. भारतातही लवकरच हे स्मार्टफोन येण्याची शक्यता आहे सध्या हे दोन फोन फक्त युरोपियन देशांमध्ये लॉन्च झाले आहेत. आणि याची किंमत मोटो जी-30 180 यूरो व मोटो जी 10 150 युरो अशी होते.

हीच किंमत भारतीय चलना प्रमाणे अनुक्रमे 15,900 व 13,200 होते. आणि या दोन्ही फोनची टक्कर शोओमी व रियलमी या फोनशी होणार आहे.

Also read:

मनसे सदस्य नोंदणी लिंक वर कशी नोंदणी करावी?

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

Captions For Girls

Attitude Captions For Instagram

Stunning Rihanna Quotes that Will Inspire You to Live Life on Your Own Terms

2020 Best Instagram captions for Diwali.

मोटो G30 चे फीचर्स

या फोनमध्ये 720×1600 रेजाॅलेशन आहे. व ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी दिलेला आहे. डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेशर रेट बरोबर येतो. यामध्ये 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. आणि फोन रेयर मध्ये 4 कॅमेरे दिले आहेत. यामध्ये 64 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा आहे व 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा दिलेला आहे.

आणि रॅम 4 जीबी आणि 6 जीबी ऑप्शन सोबत 128 जीबी स्टोरेज असणार आहे. आणि प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 662 चीप सेट दिलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिम(Os) वर काम करतो, आणि या फोनला 5000mAh ची पावरफूल बॅटरी दिलेली आहे. 20 वॉट फास्ट पावर चार्जिंग सपोर्ट सोबत असणार आहे.

Moto G 30 Features
Moto G 30 Features

मोटो G10 चे फीचर्स

या फोनमध्ये सुध्दा 6.5 इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. त्याचबरोबर 4 जीबी किंवा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज हा फोन बाजारात आलेला आहे. या फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डने वाढूवू शकतो. यामध्ये 460 चा चिप सेट दिलेला आहे. आणि प्रोसेसर 662 चीप सेट सोबत केलेला आहे.

यात 48 मेगापिक्सल रिअर तर 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सोबत 2 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. आणि फोनला 5000mAh पावरफूल बॅटरी दिलेली आहे त्यासोबत 10 वाॅटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.

मोटो G10 चे फीचर्स
मोटो G10 चे फीचर्स
WhatsApp Image 2021 03 17 at 3.13.20 PM
Moto G 10

Back to top button

Adblock Detected

Please Allow the ads