
काय घरबसल्या टेस्ट ? होय, घरबसल्या आता कोरोना ची टेस्ट करणे आता शक्य झालं आहे.
आधी टेस्ट करण्यासाठी रुग्णांना हॉस्पिटल मधे रांग लावावी लागत असत तसेच खुप वेळ पण लागत असत.
कोरोना ची टेस्ट करण्यासाठी सध्या दोनच टेस्ट होत्या.
Also Read:
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card
यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi
फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.
वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi
नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.
नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.
मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,
VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.
Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?
पहिली म्हणजे रॅपिड अँटिजन टेस्ट
दुसरी RT – PCR अँटीजन टेस्ट
रॅपिड अँटिजन टेस्ट साठी पण रुग्णालयात जावेच लागते आणि विशेष म्हणजे त्यासाठी पण तिथं जाऊन नंबर लावणे आणि रिपोर्ट साठी १५ ते २० मिनिट वेळ लागतच असत.
RT – PCR अँटीजन टेस्ट साठी आज सँपल दिले तर त्याचा रिझल्ट दोन ते तीन दिवसांनी मिळत असत.त्यामुळे आपल्याला कोरोना झाला आहे हे माहीत होण्यासाठी २ ते ३ दिवस वाट पाहणे. तोपर्यंत तो रोग किती प्रमाणत शरीरात पसरेल ते तर वेगळच.
वरील टेस्ट करण्यासाठी अगोदर हॉस्पिटल आणि शासन मान्य लॅब मधे च परवानगी होती.
आता पुणे च्या my lab discovery solution लिमिटेड ने COVISELF नावाची किट काढली आहे.
या किट चा वापर तुम्ही घरी करून कोरोना positive आहात की negative हे घर बसल्या शक्य झालं आहे.
तर ही किट तुम्हाला तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर मधे २५० रुपये मधे मिळून जाईल .
आयसीएमआर ने या किट ला मान्यता दिली असून तुम्ही या किट चा वापर करून घरीच रोगाची माहिती करू शकता.