Marathi

तुम्हाला चश्मा लागण्याची ओळखा ही १० कारणे .

What symptoms might you develop if you need glasses?

बऱ्याच वेळेस माणसाला चश्मा लागला आहे की नाही हे कळत नाही. स्पर्धेचे युग असल्यामुळे धेय्य पूर्ण करण्यासाठी वाचन,संगणक चा वापर,सध्या च सोशल माध्यमच जीवन या वरून डोळ्यांना किती ताण मिळत असेल हे ऐकून च जाणवत असेल.

आम्ही आज च्या लेखात काही संकेत दिले आहेत, त्यावरून तुम्हाला चश्मा लागू शकतो.तर चला जाणून घ्या कोणते आहेत ते १० संकेत.

Also Read:

घरबसल्या करा आता कोरोना ची टेस्ट

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

Marathi Typing Online Free

फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

१) डोळे लाल होणे :

कोणतही कारण नसताना डोळे अचानक लाल होणे ,कधी कधी डोळ्यात जळ जळ जाणवते आणि डोळ्यातून पानी येत.

२) पापण्या मीचकवणे :

बहुतेक वेळा लोकांचा पापण्या मीच मीच करता.त्या वेळेस आपल्याला कारण समजत नाही.पापण्या या डोळे कोरडे म्हणजे डोळ्यातील पाणी कमी झाल्यामुळे मिच मिच करतात.

३) डोळ्याच्या वेदना :


तुम्ही बहुतेक वेळेस वाचन करताना अथवा संगणक वर काम करत असताना अचानक डोळे दुखणे,जळ जळ होणे किंवा डोळे थकल्या सारखे वाटणे .

४) रात्री त्रास होणे :


संध्याकाळी तुम्हाला पाहायला त्रास होणे किंवा एखादी घोष्ट व्यवस्थित न दिसणे.

५) संगणक वर काम :

आज काल संगणक वर काम करणाऱ्याला चश्मा न लागणे म्हणजे जगातील ८ व आश्चर्यच म्हणा की, रात्री, दिवसा संगणक वर काम केल्या मुळे त्याचा प्रकाश डोळ्याला सहन होत नाही आणि त्यामुळे डोक आणि डोळे दुखतात.

६) डबल दिसणे.:

समजा तुम्ही एखादी वस्तू पहिली तर ती तुम्हाला double दिसते.

७) डोके गर गर करणे :

एखाद्या वस्तू कडे सतत पाहिले असता आणि नंतर त्यावर तुम्ही दृष्टी केंद्रित करताना डोके गर गर करते.

८) अंधारातून उजेडात जाताना त्रास होणे

रात्रीला किंवा अंधारातून प्रकाशातून जाताना, जर आपल्याला त्रास होत असेल किंवा रात्रीच्या वेळेस गाडी चालवतांना आपल्या डोळ्यांना त्रास होत असेल, तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

९) डोके दुखणे


डोके दुखणे हे चष्मा लागण्याचे एक संकेत आहे. कारण आपण एखादी गोष्ट बघत असलो,तर डोळयांना ताण द्यावा लागतो, त्यामुळे साहजिकच डोके दुखायला सुरवात व्हायला लागते.

१०) धूसर दिसणे


जवळचे धूसर दिसायला सुरवात होते किंवा दुरचे धूसर दिसायला सुरवात होते. वाचायला अडचण निर्माण होते.

Ravi Ugale

Ravi is a Professional Blogger since 2009. he has subtle experience in Content writing, A Certified digital marketer; Which Is course held by "Google". He had 4 years Experience In content writing As Well As Search engine Optimisation.
Back to top button

Adblock Detected

Please Allow the ads