|

मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2023-24 | New Voter ID Card Apply Online Marathi

New Voter ID Card Apply Online Marathi

नवीन मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करा (New Voter ID Card Apply Online – Marathi)

भारतीय मतदार म्हणून मतदान करणे हा आपला अधिकार आणि कर्तव्य आहे. आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर करण्यासाठी, आपल्याकडे मतदार ओळखपत्र (EPIC) असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे अद्याप मतदार ओळखपत्र नसेल, तर तुम्ही आता तुमचे अर्ज ऑनलाइन जमा करू शकता.

Also Read – जाणून घ्या नागराज मंजुळेबद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरू

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रता (Eligibility for Online Application):

 • मतदान ओळखपत्रासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
 • Voter ID Eligibility Criteria & Required Documents
 • आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • वाहन चालविण्याचा परवाना
 • हायस्कूल मार्कशीट
 • पत्त्यासाठी पुरावा
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
 • अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे
 • मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
 • Procedure To Apply Online For Voter ID Card in Marathi
 • ही प्रक्रिया फक्त प्रथमच मतदार कार्ड नोंदणीसाठी आहे, जर तुमच्याकडे आधीपासून मतदार ओळखपत्र असेल तर तुम्ही इथे अर्ज करू नये

Also read – हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट! वेगवेगळे प्रोडक्ट घेण्याची कटकट नकोच… करा स्वस्तात मस्त स्मार्ट खरेदी

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Online Application Process):

1. नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) वर जा (Visit National Voters Service Portal (NVSP)): https://voters.eci.gov.in/

New Voter ID Card Apply Online Marathi 1

2. “New Voter Registration” (नवीन मतदार नोंदणी) वर क्लिक करा (Click on “New Voter Registration”).

New Voter ID Card Apply Online Marathi 2

3. आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि इमेज कोड (Image Code) प्रविष्ट करा (Enter your Aadhaar Number and Image Code).

New Voter ID Card Apply Online Marathi 2

4. “Register” (नोंदणी करा) वर क्लिक करा (Click on “Register”).

New Voter ID Card Apply Online Marathi 2

5. आपल्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेला एक-वेळचा संकेतशब्द (OTP) प्रविष्ट करा (Enter the One-Time Password (OTP) sent to your mobile number).

New Voter ID Card Apply Online Marathi 3

6. आवश्यक माहिती जसे की तुमचे नाव, जन्म तारीख, पत्ता, इत्यादी भरा (Fill in the required information, such as your name, date of birth, address, etc.).

स्टेप ४: आता नवीन पेज वर Send OTP बटन वर क्लिक करून, मोबाइल वर आलेला OTP खालच्या बॉक्स मध्ये टाईप करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 4

स्टेप ५: आता तुम्हाला तुमच्या वोटर आयडी पोर्टलचा पासवर्ड सेट करायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा टाईप करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 5

स्टेप ६: आता तुम्हाला वोटर आयडी पोर्टलवर स्वागत असलेला मेसेज येईल

नोंद: भविष्यात वोटर आयडी पोर्टलवर लॉगिनसाठी, तुमचा मोबाइल नंबर आणि वरती तयार केलेला पासवर्ड वापरा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 6

स्टेप ७: तुमची बेसिक माहिती टाईप करा.

 1. नाव
 2. आडनाव
 3. राज्य
 4. लिंग
New Voter ID Card Apply Online Marathi Step 7

स्टेप ८: आता नवीन पेजवर, नवीन मतदार कार्ड नोंदणी करण्यासाठी New Voter Registration वर क्लिक करा

New Voter ID Card Apply Online Marathi Step 8

स्टेप ९: तुम्हाला नवीन पेज वर, नवीन मतदार कार्ड नोंदणीसाठी काही माहिती दिली जाईल. खाली असेलेल्या Let’s Start बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 9

स्टेप १०: प्रश्न (Are you applying for the Voter ID first time ? / तुम्ही पहिल्यांदाच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करत आहात ?)

उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I applying for the first time / होय, मी प्रथमच अर्ज करत आहे) बॉक्स वर टिक करून Save & Continue बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 10

स्टेप ११: प्रश्न (Are you citizen of India ? / तुम्ही भारताचे नागरिक आहात का?)

उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I am an Indian Citizen, residing in India / होय, मी एक भारतीय नागरिक आहे, भारतात राहतो)

New Voter ID Card Apply Online Marathi Step 11

स्टेप १२: या स्टेप मध्ये वय आणि जन्मदिनांक तपासणी असणार आहे त्यासाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट पैकी, कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.

आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, जन्म प्रमाणपत्र

नोंद: जर आपले वय २१ वर्षपेक्षा जास्त असेल तर खाली असलेल्या Age Declaration फॉर्म डाउनलोड करून, प्रिंट काढून पूर्ण फॉर्म हाताने लिहून परत स्कॅन करून अपलोड करावे.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 12

स्टेप १३: आता मतदान ओळखपत्रावर जे काही छापून येणार आहे त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे जसे पासपोर्ट साईझ फोटो, पूर्ण नाव, दिव्यांग असेल तर, इत्यादी.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 13

स्टेप १४: आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीची माहिती द्यायची आहे, ज्या व्यक्तीकडे आधीपासून मतदान ओळखपत्र आहे त्याची.

 • वोटर आयडी
 • नाव
 • आडनाव
 • आणि शेवट त्या व्यक्तीसोबत असलेले तुमचे नाते सिलेक्ट करा

आणि Save & Continue बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 14

स्टेप १५: आता शेवटची स्टेप म्हणजे ऍड्रेस तपासणी या मध्ये टाकायची माहिती अशी

१) घराचा नंबर २) भाषा ३) पत्ता ४) पोस्ट ऑफिस ५) गाव ६) क्षेत्र प्रकार ७) पिन कोड, या नंतर तुमचा मतदारसंघ निवडा

New Voter ID Card Apply Online Marathi Step 15

स्टेप १६: आता ऍड्रेस तपासणीसाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.

बँक पासबुक, रेशन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, भारताचा पासपोर्ट, भाडे करार, सध्याचे पाणी/लाईट/गॅस/फोन बिल इत्यादी

New Voter ID Card Apply Online Marathi Step 16

स्टेप १७: आता शेवट Declaration चा भाग आहे, यामध्ये तुम्ही वरती दिलेल्या पत्यावर तुम्ही कधीपासून राहता ते सिलेक्ट करा वर्ष / महिने. तुमचे सध्याचे ठिकाण आणि नाव टाकून Save & Continue बटनावर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 17

आता तुम्ही दिलेल्या सर्व माहितीचा एक फॉर्म तुमच्यासमोर येईल, तुम्ही तो पूर्ण चेक करा काही चुकीचे असल्यास Edit Form वर क्लिक करून तुम्ही चूक सुधारू शकता, जर पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर Submit बटनावर क्लिक करा. आणि शेवट नवीन पेज वर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा मेसेज येईल.

New Voter ID Card Apply Online Marathi

अशा पद्धतीने तुम्ही नवीन Voter ID साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसामध्ये कागदपत्रे तपासणी होईल आणि मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाइल वर येईल, तुम्ही त्याच डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता.

महत्त्वाचे मुद्दे (Important Points):

 • ऑनलाइन अर्ज करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.
 • अर्ज जमा करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
 • तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि तुमच्या सत्यापनासाठी भेट घेण्याची व्यवस्था केली जाईल.
 • सत्यापनानंतर, तुमचे मतदार ओळखपत्र तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

अधिक माहितीसाठी (For More Information):

नोंद: ही माहिती फेब्रुवारी 27, 2024 रोजी अद्यतन आहे आणि भविष्यात बदलू शकते. कृपया अधिकृत वेबसाइटवर भेट द्या आणि नवीनतम माहिती मिळवा.

Also Read – ०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या अर्धा डझन सॉक्स…. बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी

Similar Posts