Pune : विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करण्यात भारतीय अग्रेसर – डॉ. सुनील भागवत
[ad_1] एमपीसी न्यूज – भारतीयांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने जेव्हा (Pune )जेव्हा भारताला विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रास मदत करण्यासाठी नकार दिला; तेव्हा भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी जिद्दीने तंत्रज्ञान विकसित केले. यामध्ये हरित क्रांती पासून ते अगदी अलीकडे कमी खर्चात यशस्वी केलेली मंगलयान मोहीम यांचा समावेश होतो. भारताला कुठल्याही क्षेत्रात नाकारल्यास, …
Continue reading “Pune : विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करण्यात भारतीय अग्रेसर – डॉ. सुनील भागवत”