Hinjawadi : अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
[ad_1] एमपीसी न्यूज – जादा परताव्याचे आमिष दाखवून (Hinjawadi) एकाची सहा लाख 59 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत जांबे येथे घडली. याबाबत 44 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विविध बँकेच्या खातेधरकांसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. Alandi : भांडणाच्या रागात महिलेने …
Continue reading “Hinjawadi : अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक”