Pimpri : शहरात डेंग्यूचे 82, चिकनगुनियाचे 10 तर झिकाचे 5 रुग्ण
[ad_1] एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri)कार्यक्षेत्रात डेंग्यू आजाराचे 82 रुग्ण, चिकुनगुनिया आजाराचे 10 रुग्ण व झिका आजाराचे 5 रुग्ण आढळुन आलेले आहेत. या रुग्णांपैकी 3रुग्ण गर्भवती महिला आहे. तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी, डोळयांच्या …
Continue reading “Pimpri : शहरात डेंग्यूचे 82, चिकनगुनियाचे 10 तर झिकाचे 5 रुग्ण”