राधिका मदन Radhika Madan या भारतीय अभिनेत्री आहे मुख्यतः हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात मेरी आशिकी तुमसे हीMeri Aashiqui Tum Se Hi या टीव्ही सिरीयल मध्ये त्यांनी 2014 मध्ये ईशानी पारेख या पत्राद्वारे पदार्पण केले होते.
त्यांनी बॉलीवूडमध्ये 2018 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या पथाका (Pataakha) चित्रपटाद्वारे पदार्पण केले.
त्यांना इरफान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली अंग्रेजी मिडीयम (Angrezi Medium) या चित्रपटाद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला.
नुकताच त्यांना विकी कौशल यांचा भाऊ सनी कौशल जे की चित्रपट अभिनेते आहेत, त्यांच्या सोबत शिद्दत (Shiddat) नावाच्या या चित्रपटामध्ये काम मिळाले लवकरच शिद्दत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.