भारतामध्ये सॅमसंगने आज महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये सॅमसंग आपल्या अभूतपूर्व अशा सॅमसंग टीवी प्लस ला लॉन्च करणार आहे.
सॅमसंग टीवी प्लस याआधी यु.एस.ए, कोरिया, कॅनडा,जर्मनी,युके,ऑस्ट्रेलिया इटली,तेल,फ्रान्स, ऑस्ट्रिया. या चौदा देशांमध्ये ही सेवा आधीपासूनच उपलब्ध होती.
सॅमसंग टीव्ही असो किंवा गॅलेक्सी फोन जसे की s20 आणि झेड प्लीज या सर्वांमध्ये आपण 742 चॅनल बघू शकतो.
सॅमसंग म्हटले आहे इथे जवळपास 1 कोटी ५० लाख सक्रिय ग्राहकापर्यंत पोहोचले आहे . सॅमसंग टीव्ही प्लस ॲप हे एपीके मिरर आणि प्ले स्टोअर वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
भारतामध्ये सॅमसंग टीवी प्लस उपलब्ध झालेले आहे परंतु ज्या सुविधा यु एस ए मध्ये मिळतात, सॅमसंग ए प्लस जवळपास 742 चॅनल्स पुरवतो. परंतु भारतामध्ये फक्त 27 चॅनल्स लॉन्चिंग दरम्यान उपलब्ध राहणार आहे. सॅमसंग इंडिया पार्टनरशिप साठी हालचाली करत आहे.
Also Read:
Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?
आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?
होळी २०२१ या नैसर्गिक रंगांचा वापर करू आपली होळी उजळून टाका.
मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.
Moto G30 व G10 होणार लवकरच भारतात लॉन्च.