मराठीत ब्लॉगिंगसाठी seo च्या टिप्स

Table of Contents On Humbaa

प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद.

सर्वप्रथम नवीन ब्लॉगर विचार करतो आपली वेबसाईट गूगल वर रँक करण्यासाठी कोणत्या Seo technique वापरायला हव्यात जेणेकरून आपण गूगल वर रँक करू शकू.

SEO ही एक सर्च optimization technique आहे,जीचा उपयोग करून आपण आपली वेबसाइट गूगल टॉप १० मधे रँक करतो.

आता तुम्हाला मी खाली काही टिप्स देणार आहे,त्या तुम्ही वापरून मराठी वेबसाईट साठी seo करू शकता.

SEO tips for Marathi bloggers in Marathi

Also Read:

भारतात सायबर कॅफे व्यवसाय कसा सुरू करावा? How To Start Cyber Cafe Business In India In Marathi

10 Best Home Remedies for Upset Stomach in Marathi 2022

नवशिक्यांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?

जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा दररोज प्रेरित कसे व्हाल, कोणत्याही मदतीशिवाय.

केवायसी म्हणजे काय: अर्थ, प्रकार आणि महत्त्व

SEO tips for Marathi bloggers in Marathi
SEO tips for Marathi bloggers in Marathi

सर्वप्रथम seo चया दोन पद्धती आहेत.

१) ऑफ page Seo technique
२) ऑन पेज seo technique.

१) ऑफ पेज seo technique:

ऑफ पेज seo technique मधे तुम्ही ५०% टक्के साईट रँक करु शकतात. त्या technique तुम्हाला तुमच्या वेबसाईट मधे न करता बाहेर कराव्या लागता.
ऑफ पेज seo मुळे तुमच्या वेबसाईट ची डोमेन अथॉरिटी वाढवता येते. (DA) जी की १ ते १०० मधे दाखवली जाते .

Value असणाऱ्या बॅकलिंक बनवा:

बॅकलींक ह्या गूगल च्या रोबोट ला सिग्नल देत असतात.जस की तुम्ही माझ्या Humbaa | Tech For All (https://humbaa.com) या website var बॅकलिंक बनवली आणि तुमची साईट नवीन असेल तर माझी वेबसाईट जुनी झाल्यामुळे गूगल ला माझ्या वेबसाइट वर ट्रस्ट बिल्ड झालेला असतो,त्यामुळे ती तुमच्या वेबसाईट ल पण लवकर crawl करते. त्यामूळे तुमच्या niche असणाऱ्या वेबसाईट काढून backlink मिळवा.

सोशल मीडिया मार्केटीग:

दुसरी technique म्हणजे तुमच्या पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करा.यामुळे तुमच्या साईट ला तिकडून बॅकलिंक आणि ट्रॅफिक मिळेल.

जसे की ,

  • LinkedIn
  • Facebook
  • Quora
  • Whatsapp

*GUEST पोस्ट लिहा:

गेस्ट पोस्ट म्हणजे एखाद्या वेबसाइट ला त्यांच्या niche related पोस्ट लिहून त्यातून बॅकलींक आणि ट्रॅफिक मिळवू शकता.यातून तुम्हाला Do फॉलो backlink मिळते जी की पॉवरफुल्ल समजली जाते.
आपणास अश्या backlink हव्या असतील तर ९१४५६३९३३२ वर कॉल करा आणि backlink मिळवा.

२) ऑन पेज seo:


ऑन पेज seo हे तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर करावे लागते.

Relevant keywords find करणे:

तुमच्या आर्टिकल विषयी संदर्भ देणारे केवर्ड्स शोधून काढणे आणि पोस्ट मधे व्यवस्थीत pitch करणे.ज्या मुळे युजर केव्हा पण त्या keywords सर्च करून तुमच्या वेबसाइट वर येऊ शकतो.

Optimise title tage : तुमचा title टॅग हा optimise करा आणि मेटा description सुध्दा.

*Optimise image :
इमेज पोस्ट मधे टाकताना ती optimise करून घ्या.

इंटर्नल लिंक ॲड करा:

तुमच्या पाठीमागील पोस्ट चया लिंक आर्टिकल मधे ॲड करा जेणेकरून युजर जास्तीत जास्त आर्टिकल वाचतील.

साईट चा स्पीड वाढवा:

युजर ला जर तुमची वेबसाईट लवकर उघडत नसेल तर तो वेबसाइट न पाहता च बाऊन्स बॅक करेल त्यामुळे बाऊन्स rate वाढेल आणि गूगल ल सिग्नल जाईल की अरे ह्या वेबसाईट वरून युजर ला चांगली माहिती मिळत नाहीये.

तर ह्या होत्या seo tips, गूगल चे आणखीन फॅक्टर आहेत त्या पैकी हे महत्वाचे आहेत.तुम्हाला आर्टिकल बाबत प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा,मी आपलाच आहे : )