Home Marathi VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

15
0
vpn in marathi
vpn in marathi

VPN काय असते आणि काय काम करते?

आज आपण या लेखामध्ये VPN काय असते आणि कसे काम करते हे पाहणार आहोत. Android smartphone चे user दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत आणि इंटरनेट वर आपण ‍खूप गोष्टी शोधत असतो आणि त्याचबरोबर आपण खूप काही इंटरनेटवर करत असतो.

त्यामध्ये online transactions, movies music downloading वेगवेगळ्या वेबसाईट वर साइन इन करणे. व युट्युब वरती खूप सारे व्हिडिओज पाहणे. इत्यादी काम आपण ऑनलाईन इंटरनेट करत असतो. वेगवेगळ्या वेबसाईटवर साइन इन केल्यानंतर आपण आपल्या डिटेल्स त्यामध्ये भरत करत असतो.

ऑनलाईन जगतात, जोखिम असते. यात आपल्याला फार विचार करून आपल्या गोपनीयतेचा सांभाळ करवा लागतो.ऑनलाइन जगता हे वाईट लोकांनी भरलेली आहे जिथे आपले पर्सनल डिटेल्स काढून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात.

Also Read:

4 Best VPN Android Apps 2020 [Updated] the USA

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

होळी २०२१ या नैसर्गिक रंगांचा वापर करू आपली होळी उजळून टाका.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

VPN in marathi
VPN in marathi

hackers आणि snoopers प्रत्येक वेळी हेच बघत असतात की एखाद्या व्यक्तीचा महत्वाचा डाटा चोरी करता येऊ शकतो का? आणि तो तुमचा महत्त्वाचा डेटा घेऊन तुमच्याकडून पैशांची मागणी केली जाऊ शकते. पण हळूहळू इंटरनेटची सेक्युरिटी वाढवत असताना काही बदलही होत आहेत.

ज्यावेळेस आपण ऑनलाईन काम करत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला याची भीती असते की कोणी आपला डाटा चोरी तर करत नाही ना ! तर याचा एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे VPN. VPN त्याबद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलेलं असेलच. VPN हे काय असतं आणि कसं काम करतं? याच्या बद्दलच मी तुम्हाला आज सांगणार आहे.

VPN काय आहे ( VPN in Marathi)

VPN च पूर्ण नाव virtual private network असे आहे. हे एक network ची टेक्निक आहे जी की public network मध्ये internet आणि private network जसे की Wi-Fi मध्ये सुरक्षित कनेक्शन बनवतो VPN एक खूपच चांगला मार्ग आहे आपल्या नेटवर्कला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपल्या पर्सनल डाटा ला hackers पासून वाचवण्यासाठी.

VPN service चा वापर जास्त करून ऑनलाईन कामे करणारे व्यक्ती. Organization, Government Agencies, Educational Institutes, Corporation या ठिकाणी जास्त करून याचा वापर केला जातो. कारण data हा authorised users पासून सुरक्षित राहिल.

VPN सगळ्या प्रकारचा डेटाला म्हणजे जो की महत्त्वाचा असेल किंवा नसेलही अशा दोन्ही डेटा ला सुरक्षित ठेवण्याचे काम करतो. जो सामान्य व्यक्ती आहे तो इंटरनेटचा वापर ब्राउझिंग करण्यासाठी यांचा वापर करतात आपल्या लॅपटॉप असेल किंवा आपल्या मोबाईल फोन मधून VPN एप्लीकेशन चा वापर करून.

आपण इंटरनेट सर्विंग करत असताना आपल्याला आपली identity safe ठेवण्यासाठी स्वतःला protected करण्यासाठी VPN वापरावे लागते. VPN याचा वापर आपल्या indentity आणि आपल्याला प्रायव्हेट ठेवण्यासाठी आपल्याला secure करतो. तसेच खूप सार्‍या restriction ला तो बायपास करतो.

VPN कसे काम करतो – How VPN works in Marathi

VPN सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आपल्या connection ला किंवा आपल्या इंटरनेटवर जे आपण काम करतो या सगळ्यांना सुरक्षित ठेवणे त्याचबरोबर VPN चा उपयोग करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की इंटरनेटवर जे पण restrictions आहेत जसे काही काही अशा वेबसाईट्स असतात ज्याला आपल्या देशामध्ये access करण्याची परवानगी नसते.

त्या वेबसाईट आपन VPN च्या मदतीने सहजरीत्या access करू शकतो याचा अर्थ तुम्हाला कोणती वेबसाईट पहिल्यांदा पाहण्यास मनाई केली जात होती ती वेबसाईट तुम्ही VPN च्या मदतीने सोप्या पद्धतीने access करू शकता.

जेव्हा आपण आपल्या device ला VPN च्या सोबत कनेक्ट करतो तेव्हा device एका local network प्रमाणे काम करायला लागते आणि आपण जेव्हा त्या वेबसाईटला आपल्या फोन वरून borwser मध्ये टाकून search करत असतो त्यामध्ये जर आपला देश block केले असेल तेव्हा VPN आपलं काम सुरू करत. User ची request त्या blocked वेबसाईट च्या server वर VPN च्या माध्यमातून पाठवतो. आणि तिथून वेबसाईटचा सगळा content आणि information user च्या device मध्ये दिसायला लागते.

आता उदाहरणाचा दाखला घेऊन मी तुम्हाला सांगतो की VPN कशा प्रकारे काम करते. भारतामध्ये Netflix जे आहे ते आता आलेले आहे परंतु याच्या आधी Netflix India मध्ये available नव्हते तेव्हा Netflix बघणे साठी आपण काय करू शकतो की India मध्ये राहून त्या VPN च्या मदतीने नेटफ्लिक्स ला खूप सोप्या पद्धतीने पाहू शकतो.

VPN चा वापर कसा कराल – use of VPN in Marathi

आत्तापर्यंत आपण पाहिले की VPN काय असते आता आपल्याला हेही पाहावे लागेल कि VPN वापरण्याच्या पद्धती कोणत्या आणि आपण कशाप्रकारे VPN वापरू शकतो.

आपल्या Computer मध्ये VPN कसे set कराल.

जर तुम्हाला तुमच्या computer मध्ये VPN वापरायचा असेल तर आपल्याला opera developer software चा वापर करावा लागेल आणि तुम्हाला डाऊनलोड करून इन्स्टॉल करायला लागेल.

  1. पहिल्यांदा इन्स्टॉल केल्यानंतर application ओपन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला वर side ला मेन्यूचा option दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि setting वर क्लिक करायचा आहे.
  2. Setting वर click करा आणि तुमच्या समोर privacy and security option होईल नंतर त्यावर click केल्यावर VPN हा option येईल नंतर enable VPN वर tick करा.
  3. ही केल्यावर opera browser मध्ये VPN activate होईल. आता तुम्ही सगळ्या blocked website access करू शकता.
  4. हे केल्यावर ब्राउझर मध्ये तुम्हाला URL च्या जवळ VPN लिहिलेलं दिसेल यावर क्लिक करून तुम्ही on/off करू शकता आणि तुमचं लोकेशन सुद्धा तुम्ही बदलू शकता.

Computer साठी best windows VPN software

तसे तर खूप सारे इंटरनेटवर VPN Software computer साठी available आहेत. मी त्यातले काही VPN ची यादी यामध्ये सांगणार आहे. यासाठी मी best windows VPN software ची यादी तयार केले आहे. ज्यांना तुम्ही कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करू शकतात आणि याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयडेंटिटी लपवून ठेवू शकता तुम्ही free VPN सरस वापरू शकता.

  • Cyberghost
  • Hotspot shield
  • Finch VPN
  • z p n connect
  • windscribe
  • Total VPN
  • Surf easy
  • Tunnel bear
  • Open VPN

Smartphone किंवा mobile मध्ये VPN कसे वापराल?

जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर VPN वापरायचे असेल तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही याला तुमच्या मोबाईल play store (android) ॲप स्टोअर (iOS) मधून एप्लीकेशन डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करू शकता आणि त्याचा वापर करू शकता तर चला मग पाहूया की याला कसे इंस्टॉल कराल.

  • ExpressVPN
  • Windscribe
  • NordVPN
  • Tiger VPN
  • cake browser
  • SaferVPN

VPN चे फायदे काय आहेत? Advantage of VPN in Marathi

  1. हे public connection ला safely access करण्यासाठी मदत करतो – बऱ्याच वेळेला आपल्याला वायफाय कनेक्शन चा उपयोग करावा लागतो आणि वायफाय कनेक्शन हे जास्त सेफ नाही.
  2. त्यावेळेस तुम्हाला VPN सर्विस च्या मदतीने स्वतःची आयडेंटिटी लपवून safely browse करू शकतो.
  3. हे ऑनलाईन सेक्युरिटी वाढवते – जेव्हा गोष्ट येथे ऑनलाईन safety त्यावेळेस इंटरनेट VPN च्या माध्यमातून ब्राऊज करणे खूपच जास्त सेक्योर असते आपल्या वेब डाटा ला खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करते दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर extra strong antivirus आणि एक standard firewall च्या सोबत एक VPN असणे आपल्या सेक्युरिटी साठी extra layer add करतो.

VPN चे तोटे काय आहेत – Disadvantages Of VPN in Marathi

  1. जास्त करून reliable VPNs असत नाहीत – तसे तर खूप सारे VPN फ्री मध्ये मिळून जातात पण त्यांची एक लिमिट असते जसे कि daily 2 किंवा 5 GB त्यानंतर आपल्याला फ्री असत नाही अशामध्ये तुम्हाला paid monthly subscription घ्यावे लागत.
  2. तुम्हाला research करावे लागेल की चांगले connection speed कोणते – एक VPN मध्ये सगळे नेटवर्क ट्राफिक ला encrypt केले जाते कारण की खूप resources चा वापर झालेला असतो यामुळे इंटरनेट स्पीड कमी होते यामुळे तुम्ही paid VPN चा वापर करू शकता जो की एक चांगला स्पीड तुम्हाला प्रदान करेल.

Conclusion

मला आशा आहे की तुम्हाला समजल असेल की VPN काय असते (VPN in Marathi) तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि जर यामध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल किंवा काही प्रश्न असतील तर खाली comment section मध्ये विचारू शकता. तुम्हाला ही पोस्ट VPN काय असते आवडली असेल तर मित्रांना शेअर करा.

Previous articleनविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.
Next articleमराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग कशी करावी|Marathi typing in Marathi,