Marathi jokes

Marathi jokes

ह्या काई आपल्याले जमनार नाई.... मंग्या : काबे, आज तुयी परीक्षा होती ना ? शाळतं नाई गेला? बोंग्या : पेपर लईचं कठीण होता बावा मंग्या : अबे तू त शाळेतं गेलताचं नाई मंग तुले कसं मालुम ? बोंग्या : पेपर कालच फुटला, मी तवाच वाचून मोकळा झालो, मले तेवाचं समजलं ... ह्या काई आपल्याले जमनार नाई

माझी आर्डर का नाही आणली अजून? काका एका हॉटेलमध्ये गेले... (वेटरला रागाने ) ...  माझी आर्डर का नाही आणली अजून? वेटर: सर, पहले आप नम्रता से बात किजीए काका : (शांत होऊन) ठीक आहे.... पाठव नम्रताला

तुझा source of income काय? मुलगी - तुझा source of income काय आहे? मुलगा - मी तबला वाजवतो.... मुलगी - कधी पाहिलं नाही पण तुला तबला वाजवताना..? मुलगा - वाजवू नको म्हणून कॉलनीतले २० हजार रुपये देतात

गर्लफ्रेन्ड म्हणते इतका उशिर का केलास... गर्लफ्रेण्ड (अतिशय रागारागात) : एवढा उशिर का केलास? मी केव्हापासून वाट पाहातेय. बॉयफ्रेण्ड (शांतपणे) : बॉसनं थांबवून घेतलं होतं, त्याच्यासोबत डिनर करत होतो. गर्लफ्रेण्ड : अच्छा! काय खाललंस? बॉयफ्रेण्ड : शिव्या!

त्नी समोरच्या घरात भांडण सुरुये  बायको : समोरच्या घरात  नवरा-बायकोमध्ये भांडण सुरू आहे.  तुम्ही एकदा पाहून या ना...   नवरा : मी एकदा-दोनदा गेलो होतो.  त्यावरूनच भांडण सुरू आहे.