Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन डेड झाल्याची भीती, सुनिल पालची माहिती

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन डेड झाल्याची भीती, सुनिल पालची माहिती

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

Raju Srivastava Brain Dead : त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरासह विदेशातून प्रार्थना केली जात आहे.

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

Legendary Comedian Raju Srivastava Health : आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोललं जात आहे.

त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोललं जात आहे.

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करण्याचं बंद केल्याची माहिती त्यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरासह विदेशातून प्रार्थना केली जात आहे.

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिल्ली टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करणं बंद केलं आहे.

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

आता राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करण्यासाठी कोलकात्यावरुन डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आहे.

आता राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करण्यासाठी कोलकात्यावरुन डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आहे.

देशातील आघाडीच्या न्यूरोलॉजिस्ट पद्मा श्रीवास्तव या राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करण्यासाठी कोलकात्याहून दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. दुपारपासून त्यांची तब्बेत खालावत असल्याची माहिती समोर येत आहे.

Raju Srivastava In Marathi राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव हे बुधवारी १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.

राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवत गेली. मात्र यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.