वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

By | September 17, 2021
Weight Loss Tips In Marathi

स्लिम फिगर हवीय? खर्च काहीच नाही सर्व किचन मध्ये उपलब्ध असते.

आजच्या धकधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे, शिवाय कोरोना सारख्या भयानक विषाणूजन्य रोगाचा प्रसार हा झपाट्याने वाढत आहे. यासाठी आपल्याला दररोजच्या आहारामध्ये पौष्टीक पदार्थांचे सेवन आवश्यक झाले आहे.
वजन कमी नाही होत आहे, वजन कमी करण्या साठी काय करू? वजन कमी करण्या साठी

पाहायला गेलं तर खूप प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. बाजारामधील काही प्रॉडक्ट चा वापर करून वजन कमी होत असेल तितकंच ते शारीरिकदृष्टीने हानिकारक पण असेल याकडे आपण लक्ष द्यायला टाकायला हवी.

मी काही उपाय सुचवणार आहे.या उपायांचा वापर करून आपल्याला निश्चितच फरक जाणवेल.

Also Read:

वेब होस्टिंग म्हणजे काय? What Is Web Hosting Information In Marathi

नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.

मराठी टायपिंग कसे करावे? मराठी टायपिंग अशा याप्रकारे करा सुरु|Marathi typing in Marathi

VPN in Marathi |VPN काय असते व कसे काम करते.

नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरा हे नवीन प्लॅन.

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

https://www.instagram.com/p/BqR_hobgeq_/?utm_source=ig_web_copy_link
Aliaa Bhatt Weight loss

जाणून घेऊयात काही टिप्स Weight Loss Tips In Marathi

  • 1)सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे शक्यतो टाळा…
    सकाळी उठून भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप लाभदायी असते.
  • 2) चहा आणि कॉफी किंवा गोड पदार्थ यांच सेवन कमीत कमी करा.
  • 3)साखरेच प्रमाण जर खूप कमी केल तर साधारणत एका महिन्यात वजन नियंत्रण होईल.
  • 4)पुरेशी झोप घ्या. दुपारी झोपणे शक्यतो टाळा.
  • 5)व्यायाम करणे शक्य नसेल तर रोजचे जे काही घरातले काम आहेत ते वेगाने करा त्याने देखील व्यायाम होईल.
  • 1)सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे शक्यतो टाळा…
    सकाळी उठून भरपूर प्रमाणात पाणी पिणे खूप लाभदायी असते.
  • 2) चहा आणि कॉफी किंवा गोड पदार्थ यांच सेवन कमीत कमी करा.
  • 3)साखरेच प्रमाण जर खूप कमी केल तर साधारणत एका महिन्यात वजन नियंत्रण होईल.
  • 4)पुरेशी झोप घ्या. दुपारी झोपणे शक्यतो टाळा.
  • 5)व्यायाम करणे शक्य नसेल तर रोजचे जे काही घरातले काम आहेत ते वेगाने करा त्याने देखील व्यायाम होईल.

अश्या असंख्य घरकामातुन खूप वजन कमी होऊ शकत.

6)जवळच्या कामांसाठी गाडीचा वापर शक्यतोवर टाळा..लिफ्ट चा वापर करण्यापेक्षा जिण्याने चढून गेलात तर खूप व्यायाम होतो.

7)अती प्रमाणात गरम आणि अती प्रमाणात थंड असं पाणी शक्यतो पिऊ नका.

8)जेवताना सवय असते,वरून मीठ घ्यायची भाजीत आणि फळावर ते करणं ताबडतोब टाळा

9)तेलकट आणि मसालेदार पदार्थ खान म्हणजे स्वतःच स्वतःहून आजाराला आमंत्रण देणं होय.

10)जेवनाच्या वेळा सांभाळा.

11)जेवणात पालेभाज्या चा समावेश करा.

12)जेवण केल्यानंतर किमान 10मिनिट नंतर पाणी प्या.

टिप्स झटपट वजन कमी करण्यासाठी

1)बडीशेप

1चमचा रात्री पाण्यात भिजत ठेवायची आणि सकाळी ते पाणी प्यायचं.बडीशेप चावून खाऊन घ्यायची.
जर भिजत टाकायला विसरलात तर 1ग्लास पाण्यात उकळून घ्यायची आणि बडीशेप चावून खायची आणि पाणी पिऊन घ्यायचं…याने वजन खूप लवकर नियंत्रण होते…

2)बदाम

रात्री कोमट पाण्यात भिजवून ठेवायची आणि सकाळी सेवन करायच.वजन कमी करायला अत्यंत लाभदायी आहे.

3)काकडी,कोरफड, अदरक…..(रात्र पेय)

अर्धी काकडी, 5चमचे कोरफड, अदरक
मिक्सर मधून काढायचं आणि गरम पाण्यात रात्री झोपण्याआधी अर्धा तास प्यायचं 1महिन्यात result मिळतो.

4)कोथिंबीर, लिंबू (सकाळची पेय)

कोथिंबीर मिक्सर मधून बारीक करून घ्यायची चाळणी ने गाळून 1ग्लास कोमट पाण्यात टाकायचं त्यात लिंबू पिळून काही महिने पिल्यास वजनात फरक दिसून येतो.

5)जिरे

सकाळी सकाळी जिरे तुळस आणि आदरक पाण्यात उकळून पिल्यास वजन नियंत्रण होण्यासाठी मदत होते.

6)गरम पाणी

थंड पाणी पिण्यापेक्षा तहान लागण्यावर गरम पाणी, कोमट पाणी पिल्यास तहान आणि वजन नक्कीच कमी होत.

7)ब्लॅक कॉफी


ब्लॅक कॉफी खूप लाभदायी असते. दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास वजन आणि आरोग्य नियंत्रित राहण्यास मदत होते.

9)व्यायाम


हा गरजेचंच असतो पण कोणी फारस लक्ष देत नसल्यामुळे वरील उपाय सुचवावे लागतात.
1तास जरी व्यायाम केलात तर वजन नियंत्रित राहण्यास लाभ होतो.

टीप: – डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध वापरू नका.ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतील प्रॉडक्ट च्या मागे पळू नका… भबकेबाज प्रॉडक्ट मुळे शारीरिक नुकसान होऊ शकतात काळजी घ्या सावधान रहा…

(वरील सर्व उपाय हे अत्यंत लाभदायी आहेत.. सलग 30दिवसानंतर फरक जाणवेल )