Skip to content

Alandi: ज्ञानभुमी प्रकल्पा साठी पहिल्या टप्पा 130 कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा ;आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

  • 1 min read

[ad_1]

एमपीसीन्यूज – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे (Alandi) दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले.यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे ,देवस्थान प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ , विश्वस्त भावार्थ देखणे ,देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Pune : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघ उपांत्यपूर्व फेरीत

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे ज्ञानभुमी प्रकल्पा साठी पहिल्या टप्पा 130 कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा तसेच ग्रंथ प्रकाशन ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा छपाईसाठी देहू व आळंदी संस्थानला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

 

 

[ad_2]