Sangavi : गणेश मंडळासमोर आरतीच्यावेळी डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती
एमपीसी न्यूज – नवी सांगवी, पिंपळेगुरव मध्ये गणेश मंडळाच्या समोर आरतीच्या वेळी(Sangavi) डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती केली जात आहे. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने नवी सांगवी, पिंपळेगुरव परीसरात डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत संध्याकाळी सात ते नऊ वेळात दररोज चार मंडळामध्ये स्पीकर द्वारे, माहितीपत्रक वाटून डेंग्यू चिकनगुनिया आजाराची जनजागृती करण्यात आली. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून …
Continue reading “Sangavi : गणेश मंडळासमोर आरतीच्यावेळी डेंग्यू, चिकनगुनिया आजाराबाबत जनजागृती”