Pimpri : शहरात डेंग्यूचे 136, चिकनगुनिया 23, झिकाचे 6 रुग्ण
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात (Pimpri)मागील तीन महिन्यात डेंग्यू आजाराचे 136 रुग्ण, चिकनगुनिया आजाराचे 23 रुग्ण व झिका आजाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्ण गर्भवती महिला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे …
Continue reading “Pimpri : शहरात डेंग्यूचे 136, चिकनगुनिया 23, झिकाचे 6 रुग्ण”